‘इंडिया दर्पण लाइव्ह डॉट कॉम’ आणि ‘वेलकम दहावी’ आयोजित “मिशन इयत्ता दहावी 2022′ या विशेष मार्गदर्शन मालिकेत विजय गोळेसर यांनी पेपर तपासणे किंवा पेपर रिचेकिंगचे महत्त्व समजावून दिले आहे. पेपर लिहून झाल्यावर जर तो शांतपणे तपासला तर घाईगडबडीमुळे झालेल्या चुका दुरुस्त करता येतात आणि त्यामुळे प्रत्येक विद्यार्थांना किमान ९-१० गुण जास्त मिळू शकतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थांने पेपर तपासणे अत्यावश्यक असल्याचे विजय गोळेसर (मो. 9422765227) यांनी या व्हिडिओत समजावून सांगितले आहे. विद्यार्थांना परीक्षेतील आपले गुण वाढविण्यासाठी हा व्हिडिओ निश्चित मार्गदर्शक ठरू शकेल.