एकाच दिवसात संपूर्ण अभ्यास कसा करावा?
‘इंडिया दर्पण लाइव्ह डॉट कॉम’ आणि ‘वेलकम दहावी’ आयोजित ” मिशन इयत्ता दहावी 2022″ या विशेष मार्गदर्शन मालिकेत विजय गोळेसर (मो. 9422765227) यांनी वर्षभराचा अभ्यास एका दिवसात कसा करावा हे सांगितले आहे. दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी वर्षभर अभ्यास करावा लागतो हे सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळेच एकाच दिवसात वर्षभराचा अभ्यास कसा करता येईल याची उत्सुकता तुम्हांलाही वाटत असेल. मग वेळ न दवडता हा व्हिडिओ पहा. विजय गोळेसर यांनी सांगितलेले एक दिवसात अभ्यास करण्याचे तंत्र ऐकून तुम्ही निश्चित चकित व्हाल! बघा हा व्हिडिओ