‘इंडिया दर्पण लाइव्ह डॉट कॉम’ आणि ‘वेलकम दहावी’ आयोजित ‘मिशन इयत्ता दहावी 2022’ या विशेष मार्गदर्शन मालिकेत विजय गोळेसर (मो. 9422765227) यांनी अभ्यासात मनाची मदत अशी घेता येते यावर मार्गदर्शन केले आहे. मनाची शक्ती अफाट असते हे आपण ऐकून असतो परंतु अभ्यास लक्षांत ठेवण्यासाठी मनाची मदत कशी घ्यावी हे विद्यार्थांना माहित नसतं. कोणत्याही अभ्यासक्रमात हे शिकवलं जात नाही.या व्हिडिओत विजय गोळेसर यांनी अतिशय सोप्प्या भाषेत अभ्यास करतांना मनाची मदत कशी घेता येते ते सांगितले आहे. दहावीच्या विद्यार्थांना आपले गुण वाढविण्यासाठी हा व्हिडिओ निश्चितच मार्गदर्शक ठरेल.