विज्ञानाच्या पेपरची तयारी कशी करावी आणि पेपर कसा लिहावा?
विज्ञानाचा पेपर कसा लिहावा म्हणजे भरपूर मार्कस मिळतील असा प्रश्न विद्यार्थांना नेहमीच पडतो. इंडिया दर्पण लाइव्ह डॉट कॉम आणि वेलकम दहावी आयोजित ‘मिशन इयत्ता दहावी 2022’ या विशेष मार्गदर्शन मालिकेत विजय गोळेसर (मोबाइल 9422765227) हे मार्गदर्शन करीत आहेत. विज्ञानाच्या पेपरची तयारी कशी करावी आणि सुवाच्य व सुबक पेपर कसा लिहावा, कोणते मुद्दे अधोरेखित करावे, कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे या व्हिडिओत आदर्श नमुना उत्तरपत्रिकेसह दाखविले आहे. विज्ञानाच्या पेपर -१ आणि पेपर -२ ची तयारी करण्यासाठी आणि प्रत्यक्ष पेपर्स लिहितांना विद्यार्थांना या सूचना उपयुक्त व मार्गदर्शक ठरतील. विद्यार्थांनी हा व्हिडिओ अवश्य पहावा.