मिशन इयत्ता दहावीः परीक्षेत अशी सोडवा प्रश्नपत्रिका
‘इंडिया दर्पण लाइव्ह डॉट कॉम’ आणि ‘वेलकम दहावी’ आयोजित ‘मिशन इयत्ता दहावी 2022’ या विशेष मार्गदर्शन मालिकेतील या व्हिडिओत विजय गोळेसर यांनी परीक्षेत पेपर सुबक कसा लिहावा? प्रश्नपत्रिका कशी सोडवावी? नवीन पानावर नवीन प्रश्न का लिहावा? परीक्षा हॉलमधे स्वत:ला आत्मविश्वास कसा द्यावा?मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांचे होकारात्मक विचारात बदल कसे करावे याचे सविस्तर मार्गदर्शन केले आहे. दहावीच्या विद्यार्थांना हा व्हिडिओ निश्चितच अतिशय मार्गदर्शक ठरेल. विद्यार्थांनी हा व्हिडिओ अवश्य बघा..