मिशन इयत्ता दहावीः कोण म्हणतं वेळ पुरत नाही
अनेक विद्यार्थांना परीक्षेतील पेपर लिहितांना वेळ पुरत नाही. तुम्हालाही पेपर लिहितांना वेळ पुरत नसेल तर ‘इंडिया दर्पण लाइव्ह डॉट कॉम’ आणि ‘वेलकम दहावी’ आयोजित ‘मिशन इयत्ता दहावी 2022’ या विशेष मार्गदर्शन मालिका आपण बघत आहोत. परीक्षेतील वेळेचे आणि प्रश्नांचे विभाजन कसे करावे ज्यामुळे विद्यार्थांना दिलेल्या वेळेत सर्व प्रश्न सोडविता येतील याचे टेक्निक विजय गोळेसर (मोबाइल 9422765227) यांनी या व्हिडिओत सांगितलेले आहे. हे टेक्निक विचारपूर्वक सर्व विषयांसाठी वापरता येते. विद्यार्थांना हा व्हिडिओ मार्गदर्शन ठरेल.