मिशन इयत्ता दहावी
परीक्षेतील ताणतणाव, टेन्शन कसे दूर करावे
इंडिया दर्पण आणि वेलकम दहावी आयोजित मिशन इयत्ता दहावी २०२३-२४ या विशेष मालिकेत विजय गोळेसर यांनी बोर्डाच्या परीक्षेच्यावेळी विद्यार्थी आणि पालकांना ताण- तणाव, टेंशन कशामुळे येते आणि ते दूर कसे करता येते याचे सविस्तर मार्गदर्शन केले आहे. सध्या बारावी आणि दहावीच्या वार्षिक परीक्षा सुरु आहेत.यात सहभागी होणार्या विद्यार्थी आणि पालकांना हे मार्गदर्शन निश्चित उपयोगी पडू शकेल.
– विजय गोळेसर
मोबाइल ९४२२७६५२२७
Mission SSC Exam How to Reduce Tension Guidance By Vijay Golesar