‘इंडिया दर्पण लाईव्ह डॉट कॉम’ आणि ‘वेलकम दहावी’ आयोजित ‘मिशन इयत्ता दहावी 2022 या विशेष मार्गदर्शन मालिकेतील आजचा विषय आहे – अभ्यास करतांना येणारा थकवा कसा दूर करावा? अनेक विद्यार्थांना अभ्यास करतांना विशेषतः परीक्षेच्या काळात अभ्यास करतांना अभ्यासाचा थकवा येतो किंवा अभ्यास करण्याचा कंटाळा येतो.परंतु परीक्षेपूर्वी आणि परीक्षा सुरू असताना अभ्यास करणे तर आवश्यक असते. अशा वेळी अभ्यास करतांना थकवा येऊच नये यासाठी काय करावे? किंवा अभ्यास करतांना थकवा येत असेल तर तो दूर करून उत्साहाने अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन विजय गोळेसर (9422765227) यांनी या व्हिडिओत केले आहे.