इंडिया दर्पणची विद्यार्थीप्रिय मालिका
– मिशन इयत्ता दहावी –
परीक्षेत अधिक गुण कसे मिळवाल?
इंडिया दर्पण आणि वेलकम दहावी आयोजित ‘मिशन इयत्ता दहावी’ या विशेष मालिकेत दहावी आणि बारावी प्रमाणेच कोणत्याही लेखी परीक्षेत अधिक गुण मिळविण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं. कशा प्रकारे पेपर लिहावे म्हणजे विद्यार्थांना अधिक गुण मिळू शकतील याचे सविस्तर मार्गदर्शन विजय गोळेसर यांनी केले आहे.
दहावीची वार्षिक परीक्षा सुरू झाली आहे. विद्यार्थांच्या जीवनातील हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. अशावेळी काही छोट्या छोट्या सूचना विद्यार्थांचे मनोधैर्य वाढवू शकतात. अधिक आत्मविश्वासाने विद्यार्थी परीक्षेला सामोरे जातात आणि उत्तुंग यश मिळवितात असा अनुभव आहे. या व्हिडिओत विजय गोळेसर यांनी पेपर लिहितांना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन केले आहे. विद्यार्थांनी या सूचनांचे पालन केल्यास त्यांचे गुण निश्चित वाढतील.
– विजय गोळेसर
मोबाइल ९४२२७६५२२७
Mission SSC Exam How to Get Extra Marks by Vijay Golesar