इंडिया दर्पण लाईव्ह डॉट कॉम आणि वेलकम दहावी आयोजित विशेष मार्गदर्शन मालिका – मिशन इयत्ता दहावी २०२२
दहावीचा अभ्यास करतांना अनेक विद्यार्थांना कधी कधी अभ्यास करण्याचा कंटाळा येतो. परंतु परीक्षा तोंडावर आली असताना अभ्यास करणे तर टाळता येत नाही. कंटाळा दूर कसा करावा हे विद्यार्थांना माहित नसतं. ‘इंडिया दर्पण लाइव्ह डॉट कॉम’ आणि वेलकम दहावी’ आयोजित ‘ मिशन इयत्ता दहावी २०२२’ या विशेष मार्गदर्शन मालिकेत विजय गोळेसर (मोबाइल 9422765227) यांनी याच विषयावर मार्गदर्शन केले आहे. अभ्यास करतांना कंटाळा का येतो? अभ्यास करतांना येणाऱ्या कंटाळ्यावर मात कशी करावी? कंटाळा दूर सारून आवडीने अभ्यास कसा करावा याचे सविस्तर मार्गदर्शन केले आहे. विद्यार्थांना हा व्हिडिओ निश्चितच उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल.