मिशन इयत्ता दहावीः परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी हे नक्की करा
‘इंडिया दर्पण लाइव्ह डॉट कॉम’ आणि ‘वेलकम दहावी’ आयोजित ‘मिशन इयत्ता दहावी 2022’ या विशेष मार्गदर्शन मालिकेत विजय गोळेसर (मो. 9422766228) यांनी परीक्षेपूर्वी एक दिवस अगोदर विद्यार्थांनी कोणती तयारी करावी. परीक्षेच्या दिवसांत आपला आहार कोणता घ्यावा? पाणी किती आणि का प्यावे? एक दिवस राहिला असतांना कोणता अभ्यास करावा लक्षात कसे ठेवावे? आणि मुख्य म्हणजे मन शांत कसे ठेवावे याचे मार्गदर्शन या व्हिडिओत केले आहे. परीक्षेपूर्वी आणि परीक्षा काळात हा व्हिडिओ विद्यार्थांना निश्चित मार्गदर्शक ठरेल.