नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर विविध मंत्री, राजकीय नेते, त्या त्या क्षेत्रातील जाणकार यांच्याकडून प्रतिक्रीया व्यक्त केल्या जातात. केंद्रीय सामाजिक न्याया मंत्री रामदार आठवले यांनीही अर्थसंकल्पावर त्यांची प्रतिक्रीया दिली आहे. त्यांच्या प्रतिक्रीयेचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. अत्यंत कमी शब्दात त्यांनी प्रतिक्रीया दिली आहे. बघा, ते काय म्हणताय…
https://twitter.com/drsangrampatil/status/1620860188227141633?s=20&t=73ojQiWYhcTkxiGMBb1QBQ
Minister Ramdas Athawale Reaction on Budget Video Viral