मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फोन टॅपिंग प्रकरणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई सायबर पोलिसांकडून चौकशी होणार आहे. यासंदर्भात फडणवीस यांना नोटिस बजावण्यात आली आहे. याप्रकरणी फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकावर आसूड ओढला आहे. तसेच, सूडभावनेने सरकार कारवाई करीत असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. बघा, ते काय म्हणत आहेत…
https://twitter.com/NCPspeaks/status/1502600252272279552?s=20&t=5HuXtRJrB1aacOYMhcsrbw