शनिवार, सप्टेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

एमजी मोटरच्या या आलिशान इलेक्ट्रिक कारमध्ये मिळणार या तगड्या सुविधा

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 6, 2022 | 5:03 am
in राज्य
0
MG ZS EV Shot 3

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एमजी मोटर इंडियाने आज त्यांच्या नवीन झेडएस ईव्ही एक्सक्लुसिव्ह व्हेरिएण्टमध्ये नवीन इंटीरिअर रंगांच्या सादरीकरणाची घोषणा केली. ही कार आता ड्युअल-टोन आयकॉनिक आयव्हरी इंटीरिअर्समध्ये उपलब्ध असेल. कंपनीने नवीन झेडएस ईव्ही एक्साइटच्या बुकिंग्जना ३ ऑक्टोबर पासून सुरूवात केली आहे.

झेडएस ईव्ही एक्साइट ग्राहकांना ७५ हून अधिक कनेक्टेड वैशिष्ट्ये, विभागातील सर्वात मोठी ५०.३ केडब्ल्यूएच बॅटरी, तसेच जगभरात प्रमाणित दर्जा: एएसआयएल-डी, आयपी६९के व यूएल२५८० सह पॉवर-पॅक इलेक्ट्रिक मोबिलिटी अनुभव देते. १७६ पीएस शक्तीसह नवीन प्रगत तंत्रज्ञान बॅटरी एकाच चार्जमध्ये ४६१ किमी प्रमाणित रेंज देते.

या कारमध्ये विभागातील सर्वात मोठे २५.७ सेमी एचडी टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट, तसेच इतर अनेक सेगमेंट-फर्स्ट वैशिष्ट्ये, जसे ३६०-डिग्री ऑन-राऊंड व्ह्यू कॅमेरा व डिजिटल की आहे. झेडएस ईव्ही एक्साइटमध्ये फुल डिजिटल क्लस्टरसह सेगमेंट-बेस्ट १७.७८ सेमी एम्बेडेड एलसीडी स्क्रिन व अधिक सुरक्षिततेसाठी हिल डिसेंट कंट्रोल (एचडीसी) आहे. ड्रायव्हिंग अनुभव अधिक सुलभ करण्यासाठी बेस व्हेरिएण्टमध्ये पार्किंग बुकिंगकरिता पार्क+ नेटिव्ह अॅप आणि मॅपमायइंडिया ऑनलाइन नेव्हिगेशन सिस्टिमसह लाइव्ह ट्रॅफिक, लाइव्ह वेदन व एक्यूआय आहे. तसेच जवळचे रेस्टॉरंट्स व हॉटेल्सची माहिती मिळण्यासाठी इंटीग्रेटेड डिस्कव्हर अॅप देखील आहे. सिस्टिममध्ये फर्मवेअर ओव्हर-द-एअर (एफओटीए) अपडेट क्षमता देखील आहे.

झेडएस ईव्ही युनायटेड किंग्डम, युरोपचा काही भाग, ऑस्ट्रेलिया, थायलंड, चीन, पेरू, चीली व भारतामध्ये उपलब्ध आहे. वेईकलच्या ईव्ही व्यासपीठाचे इतर सर्वांमध्ये सतत कौतुक करण्यात आले आहे, ज्यामधून एमजीचे इलेक्ट्रिक पॅसेंजर वेईकल उत्पादनामधील जागतिक अग्रणी स्थान दिसून येते. एमजी झेडएस ईव्हीने जगभरातील प्रमुख बाजारपेठांववरील वर्चस्व कायम राखले आहे. हाय-टेक, हाय-परफॉर्मन्स ईव्हींसाठी मागणी झपाट्याने वाढत आहे. ऑटोमेकर याकडे अत्यंत उदयोन्मुख विभाग म्हणून पाहत आहे.

एमजी मोटर इंडिया भारतात ईव्ही अवलंबतेचे प्रमाण वाढवत देशातील इलेक्ट्रिक मोबिलिटी परिसंस्था प्रबळ करण्याशी कटिबद्ध आहे. कार मालकांकरिता एकसंधी ईव्ही अनुभव निर्माण करण्यासाठी कारमेकरने जिओ-बपी, कॅस्ट्रॉल व बीपीसीएल यांसारख्या प्रमुख कंपन्यांसोबत धोरणात्मक सहयोग केला आहे. कंपनी शैक्षणिक संस्थांसोबत सहयोग करत ईव्ही क्षेत्रातील संशोधन व नवोन्मेष्काराला देखील चालना देत आहे. नुकतेच आरव्ही कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग, बेंगळुरू सोबतच्या सहयोगासह एमजीने त्यांचा कौशल्य विकास उपक्रम एमजी नर्शरचा भाग म्हणून ईव्ही प्रमाणन अभ्यासक्रम सुरू केला.

MG Motors ZS Electric SUV Car New Features

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – सतत टिकणारा विजय म्हणजे

Next Post

काय सांगता! समाधी घेतल्यानंतर चक्क तीन दिवसांनी प्रकटले साधू बाबा; म्हणाले, ‘स्वर्गातही जाऊन आलो’ (व्हिडिओ)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, जाणून घ्या, रविवार, १४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 13, 2025
crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
crime 88
क्राईम डायरी

भरदिवसा घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिने केले लंपास…जेलरोड भागातील घटना

सप्टेंबर 13, 2025
prakash mahajan
महत्त्वाच्या बातम्या

मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला जय महाराष्ट्र…सांगितले हे कारण

सप्टेंबर 13, 2025
crime1
क्राईम डायरी

चेकिंग सुरू असल्याचो सांगत तोतया पोलीसांनी महिलेचे दागिणे केले लंपास

सप्टेंबर 13, 2025
G0p 0 naAAAO81J 1 e1757735154455
संमिश्र वार्ता

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला इतक्या लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

सप्टेंबर 13, 2025
GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Next Post
FeH01SrVUAA 6m e1664969929617

काय सांगता! समाधी घेतल्यानंतर चक्क तीन दिवसांनी प्रकटले साधू बाबा; म्हणाले, 'स्वर्गातही जाऊन आलो' (व्हिडिओ)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011