शनिवार, सप्टेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

एमजी मोटरने भारतात लॉन्च केली ‘नेस्क्ट-जनरेशन हेक्टर’ कार; मिळतील या सर्व सुविधा (व्हिडिओ)

ऑटोनॉमस लेव्हल २ (एडीएएस) तंत्रज्ञानाने सुसज्ज

by Gautam Sancheti
जानेवारी 9, 2023 | 6:57 pm
in राष्ट्रीय
0
MG Hector BG 1 Jpg

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एमजी मोटर इंडियाने आज नेक्स्ट-जनरेशन हेक्टरचे अनावरण केले. या कारमध्ये अनेक उत्साहवर्धक नवीन तंत्रज्ञान, सर्वोत्तम वैशिष्ट्ये व आरामदायी ड्रायव्हिंग वैशिष्ट्य समाविष्ट आहे. नेक्स्ट-जनरेशन हेक्टर अधिक सर्वोत्तम सुरक्षितता व ड्रायव्हिंग सोयीसुविधेसह ऑन-रोड अनुभव वाढवण्यासाठी निर्माण करण्यात आली आहे. नवीन एसयूव्हीमध्ये नवीन आकर्षक एक्स्टीरिअर व लक्ष वेधून घेणारे इंटीरिअर्स, सुधारित सुरक्षितता वैशिष्ट्ये आहेत आणि आकर्षक डिझाइन एलीमेंट्स अनपेक्षित ड्राइव्ह व युजर अनुभव देतात. ५, ६ व ७-आसनी कन्फिग्युरेशनमध्ये सादर करण्यात आलेल्या नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये इंटेलिजण्टली डिझाइन केलेले सीटिंग पर्याय, आकर्षक इंटीरिअर्स आणि एैसपैस जागा आहे.

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले, ‘‘आम्ही २०१९ मध्ये लाँच केल्यापासून एमजी हेक्टरला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादासाठी आमच्या ग्राहकांचे आभार मानतो. हेक्टरने पहिल्यांदाच इंटरनेट कारचा अनुभव दिला. ही नेक्स्ट-जनरेशन हेक्टर लुक्स, इंटीरिअर्स व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एमजी हेक्टरचा दर्जा वाढवते. ही कार आमच्या एमजी शील्ड प्रोग्रामच्या आश्वासनासह येते, जे आमच्या ग्राहकांना विनासायास व सुलभ मालकीहक्क अनुभव देते आणि ग्राहक आता भारतभरातील आमच्या ३०० केंद्रांमध्ये स्वत:हून नेक्स्ट-जनरेशन हेक्टरचा अनुभव घेऊ शकतात.’’

ऑटोनॉमस लेव्हल २ एसयूव्हीमध्ये ११ अडवान्स्ड ड्रायव्हर असि‍स्टण्स सिस्टम्स (एडीएएस) वैशिष्ट्यांसह ट्रॅफिक जॅम असिस्ट (टीजेए) व ऑटो टर्न इंडिकेटर्स आहेत, ज्यामधून परिपूर्ण मन:शांती, सुरक्षितता व आरामदायीपणाची खात्री मिळते. इंटेलिजण्ट ट्रॅफिक जॅम असिस्ट (टीजेए) वेईकलला लेनच्या मध्यभागी आणि पुढील बाजूस असलेल्या वेईकलपासून सुरक्षित अंतर ठेवत वाहतूक कोंडीच्या स्थितीत किमान प्रयत्न व अधिक सुरक्षिततेची खात्री देते.

नेक्स्ट जनरेशन एमजी हेक्टरमध्ये नवीन सादर करण्यात आलेले स्मार्ट ऑटो टर्न इंडिकेअर्स देखील त्रासमुक्त व सुरक्षित ड्रायव्हिंग अनुभव देतात. स्टीअरिंग अँगलवर आधारित संबंधित इंडीकेटर लाइट आपोआपपणे ऑन/ऑफ होते. हे ऑटोमॅटिक सिग्नल पार्किंगमधून रस्त्यावर येताना किंवा यू-टर्न घेताना ड्रायव्हर इंडीकेटर देण्यास विसरला तर उपयुक्त ठरेल.

https://twitter.com/MGMotorIn/status/1612347406187909124?s=20&t=i3H7s6tj8mwJoR-d5lynHg

नवीन एसयूव्हीमध्ये भारतातील सर्वात मोठी ३५.५६ सेमी (१४-इंच) एचडी पोर्ट्रेट इन्फोटेन्मेंट सिस्टमसह ब्रॅण्ड-न्यू युजर इंटरफेस आहे. तंत्रज्ञान नवोन्मेष्कारी फर्स्ट-इन-सेगमेंट डिजिटल ब्ल्यूटूथ की आणि की शेअरिंग क्षमतेमध्ये समाविष्ट आहे. इमर्जन्सीमध्ये किंवा चावी हरवल्यास डिजिटल की वेईकल लॉक, अनलॉक, स्टार्ट व ड्राइव्ह करण्यासाठी वापरता येऊ शकते. रिमोट लॉक/अनलॉक वैशिष्ट्याचा वापर करत कार कुठूनही अनलॉक करता येऊ शकते. की-शेअरिंग फंक्शनसह जवळपास दोन व्यक्तींना अतिरिक्त की शेअर करता येऊ शकते.

तसेच नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये ७५ हून अधिक कनेक्टेड वैशिष्ट्यांसह १०० वॉईस कमांड्स आहेत, ज्याचे श्रेय क्रांतिकारी आय-स्मार्ट तंत्रज्ञानाला जाते, ज्यामध्ये स्मार्टर व आनंददायी ड्राइव्हसाठी हार्डवेअर, सॉफ्टवेअर, कनेक्टीव्हीटी, सर्विसेस व अॅप्लीकेशन्स आहेत.
नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये इतर प्रमुख सुरक्षितता वैशिष्ट्ये देखील आहेत, जसे ६ एअरबॅग्स, ३६०-डिग्री, एचडी कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ईएसपी), ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (टीसीएस), हिल असिस्ट कंट्रोल (एचएसी), ऑल फोर-व्हील डिस्क ब्रेक्स, सर्व आसनांसाठी ३-पॉइण्ट सीट बेल्ट, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक (ईपीबी)आणि फ्रण्ट पार्किंग सेन्सर्स.

https://twitter.com/MGMotorIn/status/1612364262344888322?s=20&t=i3H7s6tj8mwJoR-d5lynHg

५, ६ व ७-आसनी कन्फिग्युरेशन्समध्ये सादर करण्यात आलेल्या नेक्स्ट-जनरेशन हेक्टर प्लसमध्ये इंटेलिजण्टली डिझाइन केलेले सीटिंग पर्याय, आकर्षक इंटीरिअर्स व एैसपैस जागा आहे. इंटीरिअर्स ड्युअल-टोन अर्जाइल ब्राऊन व ब्लॅक थीमसह वूडन फिनिशमध्ये उपलब्ध आहेत. ६-आसनी एसयूव्ही सीट्स कॅप्टन कन्फिग्युरेशनमध्ये येतात, तर ७-आसनी वेईकलमध्ये बेंच सीट्स आहेत.

नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये अद्वितीय कार मालकी हक्क प्रोग्राम ‘एमजी शील्ड’ विक्री-पश्चात्त सेवा पर्यायांचा समावेश आहे. तसेच ग्राहकांना प्रमाणित ५+५+५ पॅकेज देण्यात येईल, म्हणजेच मर्यादित किलोमीटर्ससह पाच वर्षांची वॉरंटी, पाच वर्षांचे रोडसाइड असिस्टण्स आणि पाच लेबर-फ्री पीरियोडिक सर्विसेस.

MG India Next Generation Hector Car Launch Features
Automobile

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिककरांनो, तुमच्याकडे ई कचरा आहे? मग, या दिवशी, याठिकाणी नक्की आणून द्या आणि मुक्ती मिळवा!

Next Post

विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघासाठी भाजपने यांना दिली उमेदवारी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

G0p 0 naAAAO81J 1 e1757735154455
संमिश्र वार्ता

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला इतक्या लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

सप्टेंबर 13, 2025
GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Untitled 16
महत्त्वाच्या बातम्या

भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस या शहारात सुरू होणार…

सप्टेंबर 13, 2025
Maharashtra Police e1705145635707
संमिश्र वार्ता

पोलीस भरतीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मिळणार संधी….

सप्टेंबर 13, 2025
accident 11
स्थानिक बातम्या

ताहाराबाद – अंतापूर मार्गावर पिकअप व्हॅन आणि टाटा कारचा अपघात…तीन जणांचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी

सप्टेंबर 13, 2025
Untitled 14
महत्त्वाच्या बातम्या

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान टँकरने धडक दिल्याने ८ जणांचा मृत्यू, २० जण जखमी….कर्नाटकातील घटना

सप्टेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, शनिवार, १३ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 12, 2025
Next Post
FmBcjRIXkAIOhqj

विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघासाठी भाजपने यांना दिली उमेदवारी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011