भुसावळ – रेल्वे प्रशासन द्वारा भुसावळ- पुणे दरम्यान मेमू विशेष एक्सप्रेस गाड़ी मनमाड़ , दौंड कॉर्ड मार्ग चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
– गाड़ी क्रमांक 01135 अप भुसावळ -पुणे विशेष एक्सप्रेस गुरुवार दिनांक 15.04.2021 आणि 29.04.2021 ला भुसावळहून 06:15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 16.45 वाजता पुणे स्टेशन पोहोचेल.
– अप दिशा स्टॉप –
– जळगांव -06.39/06.40
– चाळीसगाव -07.40/07.41 ,
– मनमाड -09.10/09.15
– चाळीसगाव -07.40/07.41 ,
– मनमाड -09.10/09.15
*गाड़ी क्रमांक 01136 डाउन पुणे – भुसावळ विशेष एक्सप्रेस शुक्रवार दिनांक 16.04.2021 आणि 30.04.2021 ला पुणे येथून 11.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 20.45 बजे भुसावळ पोहोचेल
*डाउन दिशा स्टॉप –
*डाउन दिशा स्टॉप –
मनमाड -17.20/17.25 ,
चाळीसगाव -17.59/18.00 ,
जळगांव -19.20/19.21
जळगांव -19.20/19.21
*अन्य स्टॉप – उरूली, दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, बेलापुर, कोपरगांव
*गाड़ी मधे कुल 08 आरक्षित सिटिंग कोच असतील
*गाड़ी मधे कुल 08 आरक्षित सिटिंग कोच असतील
*आरक्षण* : पूर्णतः राखीव असलेल्या विशेष गाड्यांचे बुकिंग १४.४.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रावर तसेच www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू
*विशेष गाड़ी पूर्णपणे आरक्षित आहे , म्हणून प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणे आवश्यक आहे। केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल
*प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.
*या विशेष गाड्यांच्या स्थानकांवरील थांब्यांच्या सविस्तर वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.