नाशिक – कोरोनाच्या संकटात मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. आपले मन आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी युवा शिक्षण तज्ज्ञ सचिन जोशी यांनी प्राणायाम आणि मेडिटेशनचा एक प्रयोग विकसित केला आहे. तो केल्याने अनेकांना त्याचा उत्तम प्रभाव जाणवला आहे. तो नक्की काय आहे, हे जाणून घेऊ या
—
आपण सर्वजण एक वेगळ्याच मोड मधून जात आहोत ज्यात भीती, चिंता, टेन्शन, anxiety यांनी आपल्याला ग्रासले आहे.
चुकून जर कोरोना झाला की भीतीतून anxiety वाढते, anxiety वाढली की रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि अजून आपली तब्येत खालावत जाते.
हे चक्र तोडण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे शांत करणार,
आत्मविश्वास वाढवणार,
anxiety कमी करणार
आणि immune sytem वाढवणार मेडिटेशन.
इम्युनिटी वाढवण्यासाठी मेडिटेशन कसे करावे याचा १५ मिनिटांचा मार्गदर्शन पर व्हिडीओ.
कोरोनाच्या या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बघा हा व्हिडीओ
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!