रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

दंत शल्य चिकित्सकसाठी (BDS) अखेरच्या राउंडची प्रवेश प्रक्रिया सुरु

डिसेंबर 16, 2022 | 4:39 pm
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वैद्यकीय शिक्षण घेऊन यशस्वी डॉक्टर व्हावे असे युवक-युवतींचे स्वप्न असते. त्या दृष्टीने प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. सध्याच्या काळात मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना विशेष प्रयत्न करावे लागतात. एमबीबीएस, बीएमएमएस आणि बीएचएमएस या शाखांसोबत बीडीएस (BDS) अर्थातच दंत शल्य चिकित्सक या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांची पसंती मिळताना दिसत आहे.

संवेदनशील आणि वेदनादायक समजल्या जाणाऱ्या दंतउपचारांबाबत शिक्षण घेण्यासाठी आता विद्यार्थ्यांची पावले या क्षेत्राकडे वळू लागली आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिलेल्या आकडेवारीनुसार, यावर्षी NEET परीक्षेत सर्वाधिक विद्यार्थी महाराष्ट्रातील होते. राज्यातून एकूण 2 लाख 44 हजार 903 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी 1 लाख 13 हजार 812 विद्यार्थ्यांनी नीट (NEET) परीक्षेत यश मिळवले. संस्थास्तरावर प्रवेश घेण्यासाठी स्टेट सीईटी मार्फत पात्र विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी (वेटिंग लिस्ट) जाहीर करण्यात येणार आहे. या यादीत समाविष्ट करण्यात आलेले विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असतील.

पात्र विद्यार्थ्यांनी समक्ष अर्ज करावयाचा कालावधी
प्रक्रिया…..दिनांक व वेळ….
महाविद्यालयात अर्ज करण्याचा कालावधी ……१९/१२/२०२२ व २०/१२/२०२२ : सायंकाळी ५ वाजेपर्यंत

महाविद्यालयाकडे आलेले अर्ज, गुणवत्ता यादी, निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करणे….२०/१२/२०२२ : सायंकाळी ६ वाजेपर्यंत

प्रथम निवड यादीतील विद्यार्थ्यांसाठी रुजू होण्यासाठीचा कालावधी….२१/१२/२०२२ : दुपारी ३ वाजता

प्रथम निवड यादीतील रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध करणे….२१/१२/२०२२ : ३.३० वाजेपर्यंत

रिक्त राहिलेल्या जागांच्या प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना रुजू होण्याचा कालावधी….२१/१२/२०२२ : ५.३० वाजेपर्यंत

अंतिम प्रवेशित विद्यार्थ्यांची यादी……२१/१२/२०२२ : सायंकाळी ६ वाजता

या आहेत भविष्यातील संधी
· दंत संशोधन वैज्ञानिक
· दंतचिकित्सक (डेंटिस्ट)
· व्याख्याता
· डेंटल सर्जन
· ओरल सर्जरी
· फार्मा कोव्हिजीलन्स (Pharmacovigilance)

बीडीएसनंतर पुढे काय?
· दंतचिकित्सकाचा सराव
· खासगी व सरकारी दवाखान्यात डेंटिस्ट म्हणून संधी
· स्वतःचे क्लिनिक उभारून रुग्णसेवा
· व्याख्याता म्हणून संधी
· फार्मा कंपनीमध्ये संधी
· एमडीएस MDS (Master Of Dental Surgery)
· एमपीएच MPH (Master Of Public Health)
· एमबीए MBA (Healthcare and Hospitality Management)
· एमएचए (Master in Health Administration)

Medical BDS Admission Process Last Round
Education Student Dental

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गिरणा नदी पुन्हा खळाळली गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी पाहिले आवर्तन सुरू (बघा व्हिडिओ)

Next Post

पायी दिंडी काढत वारकऱ्यांचा सुषमा अंधारेविषयी निषेध; उद्धव ठाकरेंना दिला हा इशारा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
Capture 17

पायी दिंडी काढत वारकऱ्यांचा सुषमा अंधारेविषयी निषेध; उद्धव ठाकरेंना दिला हा इशारा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011