मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोवरचे वाढते प्रमाण अत्यंत चिंताजनक बाब आहे. यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनच्या मते, होमिओपॅथीचा वापर २०० वर्षांहून अधिक काळ साथीच्या रोगांवर उपचार करण्यासाठी केला जात आहे, जेथे मॉर्बिलीनम २०० (महिन्यातून एकदा २ डोस) एक प्रभावी रोगप्रतिबंधक उपाय आहे, जो रोग प्रतिकारशक्ती वाढवतो. मॉर्बिलीनम २०० हे गोवर नोसोड मानले जाते, जे त्वचेला खाज सुटणे आणि जळजळ, तसेच खोकल्यापासून आराम देते. डॉ. बत्रा’ज ‘रोगमुक्त भारत’साठी झटत आहेत आणि या उद्देशासह डॉ. बत्रा’ज जवळच्या डॉ. बत्रा’ज क्लिनिकला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मॉर्बिलीनम २०० (महिन्यातून एकदा शिफारस केलेले २ डोस) मोफत डोस देत आहे.
मॉर्बिलीनम २०० द्वारे कफ, खोकला, कोरीझा यांवर प्रभावी उपचार करता येतात. मुख्यतः संसर्गाविरूद्ध रोगप्रतिबंधक म्हणून आणि संसर्ग झाल्यानंतर होणाऱ्या परिणामांपासून आराम मिळण्याकरिता हे औषध वापरले जाते. श्लेष्मल मार्ग, डोळे, कान आणि श्वसन श्लेष्मल पडदा यांच्याशी संबंधित असलेल्या गोवरच्या परिणामांवर हे मॉर्बिलीनम २०० उपचार करते.
होमिओपॅथीमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रित, व्यवस्थापन आणि प्रतिबंधित करण्याचा वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध ट्रॅक रेकॉर्ड आहे. नैसर्गिक, सुरक्षित आणि प्रतिकूल परिणामांपासून मुक्त असलेले होमिओपॅथी वैद्यकशास्त्राचे आधुनिक शास्त्र आहे, जे मुलांमध्ये व तान्ह्या बालकांमध्ये नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यामध्ये गुणकारी ठरले आहे. तसेच मुलांना होमिओपॅथिक गोळ्यांची गोड चव आवडते आणि सहसा त्यांचे डोस चुकवले जात नाही.
Measles Disease Homeopathy Free of Cost Dose Facility
Dr Batras Clinic