गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

by India Darpan
जुलै 3, 2025 | 6:58 am
in स्थानिक बातम्या
0
cricket

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेशी संबंधित सहा जणांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन – एमसीएवर विविध महत्वाच्या पदांवर निवड झाली आहे.
नाशिकचे माजी रणजीपटू सलिल आघारकर यांची यंदा देखील महाराष्ट्र रणजी संघाचे निवड समिती सदस्य म्हणून नेमणूक कायम राहिली आहे. त्याबरोबरच दूसरा रणजीपटू अमित पाटील यंदा देखील महाराष्ट्र रणजी संघाबरोबर राहणार असून त्यास क्षेत्ररक्षक प्रशिक्षक या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रणजी पटू भगवान काकड हे २३ वर्षांखालील संघाच्या निवड समितिवर नियुक्त झाले आहेत.

महिला क्रिकेट मध्ये देखील नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या उत्तम कामगिरीची दखल घेतली असून जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या महिला निवड समितिच्या शर्मिला साळी या वरिष्ठ व २३ वर्षांखालील महिला संघाच्या निवड समितिवर नियुक्त झाल्या आहेत. विनोद यादव यंदा देखील २३ वर्षांखालील संघाचे स्ट्रेंग्थ आणि कंडीशनींग कोच असतील. तर घनश्याम देशमुख १४ वर्षांखालील मुलांच्या संघाच्या निवड समितिवर नियुक्त झाले आहेत.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे सेक्रेटरी कमलेश पिसाळ व क्रिकेट ऑपरेशन या नेमणुका पुणे येथे जाहीर करण्यात आल्या .नाशिक क्रिकेटच्या सदर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन वरील राज्यस्तरीय निवडींमुळे , नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेत आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

Next Post

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

India Darpan

Next Post
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011