नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अवघ्या दीड वर्षातच सव्वा तीन कोटी दर्शकांपर्यंत पोहचलेल्या ‘इंडिया दर्पण’ने आता नवे सदर वाचकांच्या भेटीला आणले आहे. ‘माझी राशी, माझा योगा’ या सदराद्वारे वाचकांना वेगळी आणि अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे. योगगुरू आणि विश्वविक्रम करणाऱ्या डॉ. प्रज्ञा पाटील आणि राशिभविष्यकार पंडित दिनेश पंत हे मान्यवर या सदरामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. हे सदर दर रविवारी वाचकांच्या भेटीला येणार आहे. आज पहिल्या भागात आपण वृषभ राशीच्या व्यक्तींनी कुठला योगा कसा करावा याचे मार्गदर्श मिळणार आहे. हा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे