शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

‘ठिपक्यांची रांगोळी’ मधील हे कलाकार आहेत खऱ्या आयुष्यात पती-पत्नी; मुंबईत घेतले नवे घर

by Gautam Sancheti
जुलै 9, 2022 | 5:03 am
in मनोरंजन
0
FUPcC8UagAA22NF

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या टीव्हीवर अनेक मालिका गाजत आहेत, त्यातच एका मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ चाहत्यांची आवडती झाली आहे. फार कमी कालावधीत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले असून या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.

कानिटकरांचे घर आणि त्यातील माणसे ही प्रेक्षकांच्या मनाला भावली आहेत. त्यांच्या घरातील नाती पाहून आपलेही घरच असं असावं असं नकळत वाटून जाते याच मालिकेतील विठू बाबा आणि सुवा ( सुवर्णा ) आई यांनी प्रेक्षकांना एक चांगली बातमी दिली आहे. या दोघांनी नुकतेच आपल्या हक्काचे नवे घर घेतले आहे. खरे म्हणजे मुंबईमध्ये आपल्या स्वतःचे हक्काचे घर घेणे ही प्रत्येक कलाकाराची ईच्छा असते. ही ईच्छा आजवर अनेक कलाकारांची पूर्ण झाली आहे.

या मालिकेत खऱ्या आयुष्यात असलेले कपल रिअल लाईफमध्ये देखील​​ सुखाने संसार करत आहे ते म्हणजे अभिनेत्री लीना भागवत आणि मंगेश कदम. या दोघांनी या मालिकेत विठ्ठल आणि सुवर्णा कानिटकरचे पात्र साकारले आहे. या सुंदर जोडप्याने नुकत्याच आपल्या नवीन घरात गृहप्र​​वेश केला आहे. एक नवीन सुरुवात असे म्हणत लीना भागवत यांनी घर खरेदी करून आयुष्यातले हे आनंदाचे क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

अतिशय साध्या आणि हसमुख चेहऱ्याच्या लीना भागवत यांनी जवळपास तीन दशके मराठी सृष्टीत काम केले आहे. नाटकामुळे दिग्दर्शक, अभिनेते मंगेश कदम सोबत त्यांची चांगली ओळख झाली. त्यानंतर एक दिवस मालिकेतून सुट्टी काढून २०१४ साली या दोघांनी प्रेमविवाह केला.

मंगेश कदम यांचं दिग्दर्शन क्षेत्रात एक मोठे नाव होते. त्यामुळे लग्नानंतर या दोघांनी पुन्हा एकत्रित काम करण्यास सुरुवात केली. अभिनेते मंगेश कदम आणि अभिनेत्री लीना भागवत यांचा नुकताच या घराचा गृहप्रवेश सोहळा पार पडला आहे. लीना यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्या मंगेश यांच्यासोबत त्यांच्या नवीन घरात आहेत. तर दुसऱ्या फोटोंमध्ये लीना दारावर कुंकुवाचे हात उमटवत आहेत. यासोबतच लीना यांनी त्यांच्या स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Marathi TV Serial Thipkyachi Rangoli Actor Real life Mangesh Kadam Leena Bhagwat

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुढील काही दिवसांसाठी असा आहे हवामान विभागाचा इशारा

Next Post

राष्ट्रीय लोक अदालतीचा असा आहे पुणे पॅटर्न

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

mahavitarn
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये विद्युत उपकेंद्रातील रोहित्र क्षमतावाढीचे काम सुरु…शनिवारी या भागातील वीजपुरवठा राहणार बंद

सप्टेंबर 12, 2025
jilha parishad
संमिश्र वार्ता

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर…नाशिकचे आरक्षण या गटासाठी आरक्षित

सप्टेंबर 12, 2025
crime 13
क्राईम डायरी

इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू….लहवित येथील घटना

सप्टेंबर 12, 2025
IMG 20250912 WA0302 1
संमिश्र वार्ता

जागतिक पातळीवर नावाजलेल्या हाफकीन संस्थेस मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली भेट…

सप्टेंबर 12, 2025
crime11
क्राईम डायरी

डिजीटल अ‍ॅरेस्टचा बहाणा नाशिकच्या सेवानिवृत्तास सव्वा २१ लाख रूपयाला गंडा

सप्टेंबर 12, 2025
Untitled 13
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये शिवसेना मनसे तर्फे जन आक्रोश मोर्चा…खा. संजय राऊत, बाळा नांदगावकरही झाले सामील

सप्टेंबर 12, 2025
kangana
संमिश्र वार्ता

अभिनेत्री कंगना राणौतने सर्वोच्च न्यायालयातील दाखल केलेली याचिका घेतली मागे…हे आहे कारण

सप्टेंबर 12, 2025
Untitled 12
संमिश्र वार्ता

मेरे पास बंगला है, गाडी है, पैसा है, शोहरत है, तुम्हारे पास क्या है?….मेरे पास तेरे जैसे चार…नर्तकी पूजा गायकवाडचा व्हिडिओ व्हायरल

सप्टेंबर 12, 2025
Next Post
lok adalat 750x375 1

राष्ट्रीय लोक अदालतीचा असा आहे पुणे पॅटर्न

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011