गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतून ही अभिनेत्री पडणार बाहेर?

by Gautam Sancheti
जुलै 18, 2022 | 5:31 am
in मनोरंजन
0
colors marathi

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टीव्हीवरील सध्या गाजत असलेल्या अनेक मालिकांपैकी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. लतिका आणि अभ्याच्या या कथेने सगळ्यांना वेड लावले आहे. विशेष म्हणजे मालिकेतील सगळेच कलाकार लोकप्रिय ठरले. या मालिकेतील अभिलाषा ही मालिकेतील खलनायिका आणि अभिमन्यूची बॉस आहे.

सध्या मालिकेत अभिनेत्री राधा सागर ही अभिलाषाची भूमिका साकारताना दिसत आहे. ती मालिकेत खालायिकेच्या भूमिकेत आहे. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. राधा सागर यांचा जन्म दि. 27 मार्च 1989 रोजी पुणे येथे झाला. तिचे शिक्षण पुणे येथे झाले असून तिने “एक मोहर अबोल (2012)” या दूरचित्रवाणी कार्यक्रमात आणि “एक अलबेला (2016 )” मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तसेच तिने ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मध्ये काम करीत प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

या मालिकेत येणाऱ्या निरनिराळ्या ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती बनली आहे. मालिकेतील अभिमन्यू आणि लतिकाची जोडी देखील प्रेक्षकांची आवडती आहे. सध्या मालिकेत अभिनेत्री राधा सागर मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. ती मालिकेत खालायिकेच्या भूमिकेत आहे. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. अभिनेत्री राधा सागर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती तिचे विविध फोटो व व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र नुकतीच राधाने एक पोस्ट केली आहे. त्यामुळे ती मालिका सोडून जात असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Radha Sagar (@radhasagarofficial)

राधा सागरने एक पोस्ट शेअर केली आहे आणि तिची ही पोस्ट वाचून अभिलाषाचा मालिकेतील प्रवास संपणार की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. राधाने ‘अभिलाषा’ या तिच्या भूमिकेबद्दल भरभरून लिहिलं आहे. तिने लिहिलं, ‘गेल्या काही दिवसातले अभिलाषाचे सीन करताना खूप मजा येतीये, आम्ही सगळेच दिवस रात्र शूट करतोय , असे कॅरेक्टर डेली सोप मध्ये मला साकारायला मिळतंय यात मी खूप समाधानी आहे. मला हे पात्र करायला मिळालंय या साठी मी तुमच्या सगळ्यांची मनापासून आभारी आहे. त्याला न्याय द्यायचा मी प्रयत्न करतीये आणि करत राहीन.तूर्तास एवढेच. माझ्यावर आणि अभिलाषावर असेच प्रेम करत रहा.

राधाच्या या पोस्टनंतर तिचा मालिकेतील प्रवास लवकरच संपणार, असा अंदाज बांधला जातोय. अभिनेत्री राधा सागरने आभाराची पोस्ट लिहिली आहे तेव्हा तिचा या मालिकेतील प्रवास लवकरच संपणार अशी शक्यता असे म्हटले जात आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चंद्रमुखी’ या सिनेमात राधाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. चंद्राच्या मैत्रिणीची भूमिका तिने साकारली होती.

Marathi TV Serial Sundara Manamadhe Bharli Actress

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हा आहे जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश; त्याविषयी जाणून घ्याल तर चकितच व्हाल

Next Post

मका पिकावर लष्करी अळीचा प्रार्दुभाव, शेतकरी त्रस्त (व्हिडीओ)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20220718 WA0079 e1658121996676

मका पिकावर लष्करी अळीचा प्रार्दुभाव, शेतकरी त्रस्त (व्हिडीओ)

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी घरामध्ये वादाचे प्रसंग टाळलेले बरे, जाणून घ्या, गुरुवार, २१ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 20, 2025
IMG 20250820 WA0386

नाशिक जिल्हा परिषद पंचायत विकास निर्देशांकात राज्यात अव्वल…यांच्या हस्ते होणार गौरव

ऑगस्ट 20, 2025
election 1

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या…सहकार विभागाने घेतला हा निर्णय

ऑगस्ट 20, 2025
fda1

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई…मिठाईचा २४ हजाराचा साठा जप्त

ऑगस्ट 20, 2025
प्रातिनिधिक फोटो

कारमधून आलेल्या नागासाधूने संमोहन करुन व्यावसायीकास लुटले, रोकडसह हातातील सोन्याची अंगठी केली लंपास

ऑगस्ट 20, 2025
Sale KV Static blue 1x1 copy 1 e1755691438850

फ्लिपकार्टवर पोको एम७ प्‍लस ५जीच्‍या विक्रीला सुरूवात…ही आहे किंमत

ऑगस्ट 20, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011