रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचे सर्व शुटींग पूर्ण; सेटवर असे आहेत भावूक क्षण (व्हिडिओ)

by India Darpan
सप्टेंबर 12, 2022 | 6:37 pm
in मनोरंजन
0
Capture 32

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ’माझी तुझी रेशीमगाठ’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेतील यश आणि नेहा अर्थात श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरेची जोडी प्रेक्षकांना भलतीच आवडली. पण आता प्रेक्षकांची ही लाडकी मालिका निरोप ।घेणार आहे. माझी तुझी रेशीमगाठ’या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली. पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. चाहते निराश आहेत. पण शो मस्ट गो ऑन म्हणतात, त्याचप्रमाणे ‘माझी तुझी रेशीमगाठ’च्या जागी एक नवी मालिका सुरू होणार आहे.

झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस आल्याचे दिसत आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर या कलाकारांमुळे तिला विशेष पसंती मिळत आहे.या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही नेहा कामत ही भूमिका साकारत आहे. या मालिकेद्वारे ती घराघरात पोहोचली आहे. प्रार्थना बेहरेच्या घरी एक नवा पाहुणा आला आहे. तिने त्याचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

सध्या टीव्ही वरील अनेक वाहिन्यांवर वेगवेगळ्या मालिका गाजत आहेत, परंतु त्यात काही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतात. त्यापैकीच एक म्हणजे झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका होय. सध्या ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. परंतु आता ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या मालिकेची जागा ‘दार उघड बये’ ही नवी मालिका घेणार आहे. 19 सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता ही मालिका प्रेक्षक झी मराठीवर पाहू शकतात. नुकतेच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग झालं आणि यादरम्यान सगळेच कलाकार भावुक झालेले दिसून आले.

View this post on Instagram

A post shared by Prarthana ? (@prarthana.behere)

प्रार्थनाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मालिकेच्या सेटवरचे काही बीटीएस क्षण पाहायला मिळतात. यात सगळेच कलाकार सेटवर धम्माल करत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना प्रार्थनाला गहिवरून आलं. ‘एक दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम…..,’ असं कॅप्शन देत प्रार्थनाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. मालिकेला दिलेल्या प्रेमासाठी प्रेक्षकांचे आभारही मानले आहेत.

विशेष म्हणजे याआधीही प्रार्थनाने नेहा कामत या व्यक्तिरेखेला निरोप देताना खास पोस्ट लिहिली होती. नेहा कामत म्हणून हे शेवटचं रील असेल असे देखील तिने म्हटलं होतं. प्रार्थना बेहेरेने ‘पवित्र रिशता’ या मालिकेच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं आहे. पहिल्याच मालिकेने तिला लोकप्रियता मिळाली आहे.यानंतर तिने मितवा, मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस अशा गाजलेल्या सिनेमांत काम केले असून ती प्रेक्षकांची खूपच लाडकी बनलेली आहे.

Marathi TV Serial Shooting Complete Emotional Set Video
Majhi Tujhi Reshimgath Zee Marathi Entertainment

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

Next Post

वीज कोसळल्याने देवी मंदिराच्या कळसाचे झाले अक्षरशः तुकडे (Video)

India Darpan

Next Post
IMG 20220912 WA0003

वीज कोसळल्याने देवी मंदिराच्या कळसाचे झाले अक्षरशः तुकडे (Video)

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011