इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरच्या मालिका हे मनोरंजनाचे उत्तम साधन आहे. त्यातही मालिकांचे विषय महिलांच्या जिव्हाळ्याचे असतील, तर त्या मालिका हिट होणार हे निश्चित. अशीच एक मालिका ‘आई कुठे काय करते’. ही मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. टीआरपी रेटिंगमध्ये ही मालिका सातत्याने वरच्या क्रमांकावर असते. यात पात्रांची निवड ही जेवढी महत्त्वाची असते तेवढेच त्यातील संवादही महत्त्वाचे असतात. त्यादृष्टीने लेखकाचे योगदान महत्त्वाचे असते. ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या लेखिका मुग्धा गोडबोले – रानडे यांनी मालिका सोडल्याची माहिती आहे. त्यामुळे ही मालिका आता बंद करावी, अशी मागणी होते आहे. एक पोस्ट करून त्यांनी ही माहिती दिली आहे.
काय आहे पोस्ट?
गेली साडेतीन वर्ष ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे संवाद लिहित होते. आता इथून पुढे मी ते लिहिणार नाही. ‘आई कुठे काय करते’ मालिकेदरम्यान प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मी ऋणी आहे. नवीन काम, नवीन आव्हान आणि नव्याने पात्रांमध्ये मन गुंतवण्याची सुरुवात लवकरच होईल… कृतज्ञ”. अशा आशयाची पोस्ट मुग्धा यांनी केली आहे.
चाहत्यांच्या प्रतिक्रिया
मुग्धा यांच्या पोस्टवर चाहत्यांनी तात्काळ मोठ्या प्रमाणावर कमेंट्स केल्या आहेत. अचानक हा निर्णय जाहीर झाल्याने चाहते नाराज झाले आहेत. “तुमचे लेखन आणि संवाद अतिशय चांगले होते… आम्हाला आनंद दिल्याबद्दल धन्यवाद आणि पुढील कामासाठी शुभेच्छा, तर काहींनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मुग्धाच्या या पोस्टनंतर ही मालिका बंद होणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे आता तरी बंद करा लांबलेली रटाळ मालिका, अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत.