मुंबई – भावगीते, भक्तीगीते, चित्रपट गीते, देशभक्तीपर गीते, नाट्यसंगीत अशा बहुविध गीतांनी मराठी गीते सजली आहेत. मात्र, ही सारी गाणी ऐकाच ठिकाणी ऐकायला मिळाली तर? हे शक्य झाले आहे, ‘अलका विभास’ या महिलेमुळे. त्यांनी तब्बल ३४६२ मराठी गाण्यांचे संकलन केले आहे. गायक, संगीतकार, गीतकार यानुसार निवडण्याचीही मुभा आहे. याशिवाय गीत रामायण, मालिका गीते सुद्धा उपलब्ध आहेत. मराठी अक्षरानुसार देखील गाणे निवडता येईल. इतके दिवस ही गाणी फक्त कॉम्प्युटरवरच ऐकता येत होती. आता ती आपल्या फोनवर देखील ऐकता येत आहेत.
या गाण्यांचा लाभ घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा