नाशिक – येथे होत असलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. हा सोहळा आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटीमध्ये संपन्न होत आहे. गीतकार जावेद अख्तर यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित आहेत. आपणही या सोहळ्याचा लाभ घेऊ शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
https://youtu.be/u3iX_Wsv3kY