विशेष प्रतिनिधी, नाशिक
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कौतिकराव ठाले पाटील यांनी नाशिक साहित्य संमेलनाबाबत ओरखडे ओढल्यानंतर ही बाब राज्यात सर्वत्र चर्चिली जात आहे. याची दखल घेत ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आजपावेतोचा आर्थिक व्यवहाराचा तपशील (जमा-खर्च) संमेलनाच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच यापुढेही दर महिन्याच्या ५ तारखेला त्या-त्या महिन्याचा तपशील कार्यालयात लावण्यात येणार आहे. आतापर्यंत (म्हणजे २८ जून) पर्यंतचा हिशेब तपशील असा