इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – साधा, सरळ, कोणतेही कपट नसलेला असा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. सहा बहिणींची ही कथा, त्यांच्यातील समज, गैरसमज दूर करणारी ही हलकीफुलकी कथा प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. आणि याचाच परिणाम बॉक्स ऑफिसवर दिसतो आहे. या चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. एकूणच मराठी चित्रपटांना सध्या चांगले दिवस आले आहेत. यापूर्वी ‘वेड’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
वेगळ्या विषयांच्या चित्रपटांनी केदार शिंदे यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातही त्यांचे हेच वेगळेपण दिसले. ३० जूनला हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवडे झाले आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारच चांगली कामगिरी करतो आहे. आता या चित्रपटाने वेड चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. नुकतंच या चित्रपटाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
सहा दमदार नायिकांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, सर्व कलाकारांचा अभिनय याबरोबरच या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे.
पोस्ट करत मानले आभार
केदार शिंदेंनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. याला कॅप्शन देताना त्यांनी चाहत्यांचे आणि कलाकारांचे आभार मानले आहेत. ही तर श्री स्वामींची कृपा.. हा श्री सिद्धिविनायकाचा महाप्रसाद.. मराठी सिनेमाच्या इतिहासात याची नोंद घेतली जाईल. स्त्री घर चालवते तर, सिनेमा निश्चितच चालवू शकते. ‘सैराट’ नंतरचा ‘बाईपण’ हा ठरला महाराष्ट्राचा महासिनेमा, असे केदार शिंदेंनी म्हटले आहे.
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने पहिल्याच आठवड्याअखेरीस १२.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाच्या कमाईत दुप्पटीने वाढ झाली. दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने तब्बल २४.८५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर तिसऱ्या आठवड्यातही या कमाईत वाढ झाली आहे. आणि ५७.१५ कोटींची कमाई केली होती. यामुळे या चित्रपटाने आता ‘वेड’ चित्रपटाला मागे टाकले आहे. ‘बाईपण’ने २४ दिवसात ६५.६१ कोटींचा गल्ला जमवला होता. वेड चित्रपटाने २४ दिवसात ५४.४० कोटींची कमाई केली होती.