शुक्रवार, जुलै 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने दिली प्रेमाची कबुली; हा आहे तिचा प्रियकर

by India Darpan
ऑक्टोबर 20, 2022 | 5:31 am
in मनोरंजन
0
vanita kharat

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या सिनेसृष्टीत लग्नाचे दिवस आहेत. अभिनेत्री अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने मोठ्या थाटामाटात साखरपुडा केला आणि याचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात हिने प्रेमाची कबुली दिली आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

स्वत:च्या अभिनयाने एक वेगळं स्थान निर्माण करणारी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून वनिता खरातकडे पाहिले जाते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे ती कायमच चर्चेत असते. शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ चित्रपटामध्ये तिने साकारलेली भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे. अभिनेत्री होण्यासाठी काही ठरावीक निकष असतात, अशी मान्यता आहे. मात्र, या निकषांना फाटा देत आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतंच वनिताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे.

वनिताने तिच्या बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाचे औचित्य साधत इन्स्टाग्रामवर त्यांचा एक गोड फोटो शेअर केला आहे. सुमित लोंढे असे वनिताच्या बॉयफ्रेंडचे नाव आहे. या निमित्ताने वनिताने जाहिररित्या प्रेमाबद्दल सांगितले आहे. ‘कुछ तूने सी है मैंने की हैं रफू….ये डोरियां…….हॅप्पी बर्थडे “साथी ” असं कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. त्याबरोबरच #milgayahumkosathimilgaya #partner #love #sumeetvani #specialperson #myman #firstphoto असे अनेक हॅशटॅगही तिने दिले आहे. यामुळे ती चर्चेत आली आहे.
तिच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेता समीर चौगुले यांनी त्यांच्या या फोटोवर कमेंट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर नम्रता संभेराव हिनेही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून सुमितनेही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा सुमित, अशी कमेंट नम्रताने केली आहे. त्यावर सुमितने खूप खूप धन्यवाद नमा ताई, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

ओंकार राऊत याने त्यांच्या या फोटोंवर अनेक कमेंट केल्या आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा सुमित, असे ओंकारने म्हटले आहे. त्यावर सुमितने धन्यवाद असे म्हटले आहे. ओंकारने पहिला फोटो अशीही कमेंट केली आहे. त्यावर सुमितने प्रतिक्रिया देताना फक्त हार्ट इमोजी शेअर केला आहे. वनिताचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे हा एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. सुमितने याआधी वनिताच्या वाढदिवसानिमित्तही एक खास पोस्ट शेअर केली होती. तसेच महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील अनेक मंडळी सुमितला ओळखतात. त्यांचे अनेक फोटोही त्याने शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)

Marathi Actress Vanita Kharat Love Story Post
Entertainment

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अभिनेत्री नीना गुप्ता यांची अशी आहे लव्हस्टोरी; लग्नापूर्वीच झाली होती आई

Next Post

बसमध्ये पोलिसानेच काढली तरुणीची छेड; अखेर गुन्हा दाखल

India Darpan

Next Post
fir.jpg1

बसमध्ये पोलिसानेच काढली तरुणीची छेड; अखेर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011