इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत, अभिनय, भूमिका या सगळ्यांचीच प्रेक्षकांना उत्सुकता असते आणि सुकन्या यांचे काम त्यांना आवडते देखील. व्यावसायिक दृष्ट्या त्या लोकप्रिय असल्या तरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र त्यांना बऱ्याच संघर्षाला तोंड द्यावे लागते.
संकटांना धीराने दिले तोंड
सुकन्या मोने यांचा एक चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतो आहे. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात सुकन्या मोने यांच्यासोबत अनेक दिग्गज अभिनेत्री आहेत. याच चित्रपटातून अभिनेत्री सुकन्या मोने यांच्या मुलीनेदेखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात जुलियाने तिच्याच आईच्या तरुणपणीची भूमिका साकारली आहे. याच जुलियाच्या जन्मासाठी सुकन्या यांनी अनेकांचा विरोध पत्करला होता. त्याहीपेक्षा आपल्या जीवाची रिस्क घेतली होती, हे तुम्हाला माहित आहे का? कारण, सुकन्या यांना डॉक्टरांनी मूल न होऊ देण्याचा सल्ला दिला होता.
सुकन्या आणि संजय यांचं लग्न झालं. मात्र, लग्नानंतर काहीच दिवसांनी सुकन्या यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांना पॅरालिसिस झाला आणि शरीराचा उजवा भाग पूर्णपणे डॅमेज झाला. अभकनाय सोडाच पण नृत्य हा आपला श्वास मानणाऱ्या सुकन्या कुलकर्णी यांना या अपघातानंतर आपल्या आवडीपासून लांब जावे लागले. अनेक महिने त्या बेडरेस्टवर होत्या. पॅरॅलीसिसमुळे त्यांचं वजन देखील झपाट्याने वाढलं. दुष्काळात तेरावा म्हणजे त्यांना थायरॉइडचा त्रास सुरू झाला. शेवटी इच्छाशक्तीच्या जोरावर त्या पुन्हा उभ्या राहिल्या. या दरम्यान बराच काळ लोटला, आणि अनेक वर्ष होऊनही त्यांना मूल झाले नाही. यासाठी प्रयत्न करायचे तर ‘मूल होऊ देऊ नकोस नाहीतर तुला त्रास होईल. कदाचित तुझ्या जीवालाही धोका होऊ शकतो’ असा सल्ला डॉक्टरांनी दिल्याने, तो देखील धोका होता.
तरीही, बाळाच्या आवडीपोटी त्यांनी एक शेवटचा चान्स घ्यायचा ठरवलं. पती संजय आणि त्यांच्या सासूबाई सुद्धा त्यांच्या या हट्टासाठी त्यांना ओरडल्या होत्या. मात्र, त्यांनी आपली इच्छा पूर्ण केली. जुलियाच्या जन्मावेळी डॉक्टरांनी सीझर करण्यास सांगितले. जेव्हा जुलियाचा जन्म झाला तेव्हा ती गोबऱ्या गालाची चिमुरडी डोळे उघडून टकमक बघू लागली. तिला पाहून माझ्या पोटी देवीच जन्माला आली अशी गोड प्रतिक्रिया सुकन्या मोने यांनी दिली होती. माझ्या आयुष्यातला हा क्षण मी कधीच विसरू शकत नाही, असं त्या म्हणाल्या होत्या.