बुधवार, ऑगस्ट 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मानधन थकवले… अभिनेता शशांक केतकर संतप्त… पोस्ट शेअर करत म्हणाला…

by Gautam Sancheti
सप्टेंबर 4, 2023 | 12:25 pm
in मनोरंजन
0
Shashank Ketkar


पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काही वर्षापूर्वी टि. व्ही. मालीकेमुळे ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर हा मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून त्याला ओळखले जाते. काही महिन्यांपूर्वी शशांकने पैसे थकवल्याप्रकरणी आवाज उठवला होता. टीव्ही मालिका असो किंवा सिनेमे यात काम केल्यानंतरही निर्मात्यांकडून मानधन मिळत नसल्याचा मुद्दा गेल्या वर्षात चर्चेत आला असून अनेक मराठी कलाकार यावर व्यक्त झाले आहे, निर्मात्याचं नाव घेत त्यांनी त्यांचा मुद्दा मांडल्याचे म्हटले आहे. अभिनेता शशांक केतकर यांने हा या विषयावर एकदा नव्हे तर अनेकदा पोस्ट शेअर केल्या आहे. आताही त्याची पोस्ट चर्चेत आली आहे.

ठरलेल्या कामाचे, वेळेत पैसे मिळावे, इतकीच कलाकारांची अपेक्षा असते. असे त्याने म्हटले होते. आता पुन्हा एकदा एका निर्मात्याने त्याच्या सिनेमाचं मानधन थकवल्यानं शशांकने त्याचा राग सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत व्यक्त केला अभिनेता शशांक केतकर हा मराठी अभिनेता शशांक याने आजवर अनेक सिनेमा, मालिका, नाटक व वेबसिरीजमधुन दमदार भुमिका साकारल्या. शशांक सोशल मिडीयावर विविध सामाजिक अन् राजकीय विषयांवर त्याची परखड मत तो शेअर करत असतो. शशांकने नुकतीच एक पोस्ट केली असून एका मराठी निर्मात्याने पैशांची थकबाकी केल्याचा गंभीर आरोप शशांकने केला असून याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे

पोस्टमध्ये म्हटले आहे…
शशांकने नुकतंच फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात तो म्हणतो,
“मी आणखी एका फसव्या प्रोडक्शन हाऊसबरोबर काम केले आहे. ज्याने मला माझ्या कामाचे X, xx, xxx लाख रुपये देण्याचे वचन दिले होते आणि त्यांनी दिलेले काम मी त्यांच्या अपेक्षेनुसार पूर्ण केले आहे…. (डबिंग वगळता)
गेल्या अनेक महिन्यांपासून मी या फसव्या प्रोडक्शन हाऊसबद्दल पाठपुरावा करत आहे आणि ते लोक मला प्रत्येकवेळी फक्त विविध कारणं देत आहेत. मी एका मराठी चित्रपटाबद्दल बोलत आहे, ज्यात सिनेसृष्टीतील अनेक मोठ्या कलाकारांनी काम केले आहे. त्या मोठ्या कलाकारांना त्यांच्या देय रकमेची वाजवी टक्केवारी आधीच देण्यात आली आहे. पण मला आणि त्याच टीममधील इतर अनेकांना २० टक्के रक्कमही मिळालेली नाही.
माझ्या आणि निर्मात्यांमध्ये झालेल्या संवादाचे सर्व तपशील योग्य वेळी न्यूज आणि मीडिया चॅनेलशी शेअर केले जातील.
गमतीचा भाग हा आहे की एखाद्याकडे अॅक्टिंग स्किल्स नसतील तर त्याला आपण अभिनेता म्हणत नाही… मग ज्याच्याकडे पैसा नाही त्याला प्रोड्युसर का म्हणतो आपण”, असे शशांक केतकरने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Marathi Actress Shashank Ketkar Post Payment
Social Media Entertainment

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

प्रफुल्ल पटेलांच्या विधानामुळे आणखी नवा संभ्रम… राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा…

Next Post

पुन्हा काका-पुतण्याचा संघर्ष… नगर जिल्ह्यातील हा पुतण्या आज ठाकरे गटात…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना जुने मित्र भेटेल, जाणून घ्या, बुधवार, २७ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 26, 2025
IMG 20250826 WA0402
स्थानिक बातम्या

नाशिक जिल्हा परिषद विकास निर्देशांकात राज्यात प्रथम…मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते गौरव

ऑगस्ट 26, 2025
Untitled 44
संमिश्र वार्ता

३० महिला शेतकऱ्यांनी उच्च दर्जाची हिरवी मिरची पिकवून तब्बल ४० मेट्रिक टन उत्पादनची दुबईला केली निर्यात

ऑगस्ट 26, 2025
1 2 1 1024x682 1
संमिश्र वार्ता

नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ…इतक्या वेळात प्रवास होणार पूर्ण

ऑगस्ट 26, 2025
Corruption Bribe Lach ACB
संमिश्र वार्ता

वीजचोरी, प्रलंबित बिल, नवीन कनेक्शन व ५० हजाराची लाच…बघा, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं

ऑगस्ट 26, 2025
Pic 2 Unveiling of plaque at Epiroc groundbreaking ceremony at Nashik
राष्ट्रीय

एपीरॉकचे भारतात नवे उत्पादन व संशोधन केंद्र…नाशिकमध्ये ३५० कोटी रुपयाच्या प्रकल्पाचे केले भूमिपूजन

ऑगस्ट 26, 2025
img 4
संमिश्र वार्ता

वसई मधील ‘बविआ’च्या माजी नगरसेवकासह अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये….जळगाव जिल्हयातील शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचाही प्रवेश

ऑगस्ट 26, 2025
cbi
राष्ट्रीय

सीबीआयने एक लाख रुपयांची लाच घेतांना हेड कॉन्स्टेबलला केली अटक

ऑगस्ट 26, 2025
Next Post
download 2023 09 04T112447.555

पुन्हा काका-पुतण्याचा संघर्ष... नगर जिल्ह्यातील हा पुतण्या आज ठाकरे गटात...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011