इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ऐश्वर्या आणि अविनाश नारकर हे मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन कपल आहे. दोघांचा कामालीचा फिटनेस सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय आहे. दोघेही छोट्या पडद्यावर माध्यमात सध्या काम करत आहेत. सोशल मीडियावर त्यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळते. अविनाश आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हे प्रेक्षकांचं आवडतं कपल आहे. वयाची पन्नाशी पार केलेल्या अविनाश नारकर आजही तितकेच फिट आहेत. हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय आहेत. अविनाश यांनी नुकतीच शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. ही पोस्ट चाहत्यांना काहीशी काळजीत टाकणारी आहे. डॉ. तात्याराव लहाने यांचा फोटो शेअर करत अविनाश नारकर यांनी एक पोस्ट टाकली आहे.
पोस्ट कशाबद्दल?
अविनाश यांच्या डोळ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याबद्दल त्यांनी एक पोस्ट शेअर केली. ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी अविनाश यांच्या डोळ्यांचं नुकतंच ऑपरेशन केलं आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी अविनाश यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली. अविनाश यांनी यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. यात अविनाश यांच्यासोबत त्यांची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि डॉ. तात्याराव लहाने देखील आहेत. अविनाश म्हणतात, आषाढी एकादशीच्या दिवशी या पांडुरंगाच्या हस्तस्पर्शाने माझ्या दृष्टीची स्पष्टता वाढली…!विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. अविनाश यांनी ही पोस्ट केल्यानंतर चाहत्यांनी लगेच त्यावर रिप्लाय देत त्यांची विचारपूस केली आहे आणि आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
रील्स होतात लोकप्रिय
अविनाश नारकर सध्या ‘कन्यादान’ मालिकेत काम करत आहेत. सन मराठीवरील या मालिकेमध्ये चार मुलींच्या वडिलांची भूमिका ते साकारत आहेत. त्यांच्या सहकलाकारांसोबत ते ट्रेंडिग गाण्यावर रील बनवताना ते अनेकदा दिसतात. या रीलमधील डान्सची स्टेप कोणतीही आणि कितीही कठीण असो ती शिकण्याची त्यांची तयारी असते. इन्स्टाग्रामवर ट्रेंड होणाऱ्या विविध गाण्यांवर त्यांनी आजपर्यंत रील शेअर केले आहे.