गुरूवार, ऑक्टोबर 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आपत्ती काळात संपर्कासाठी राज्य, जिल्हा, महापालिका नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक

मे 23, 2025 | 7:40 am
in संमिश्र वार्ता
0
mantralay wallpaper.jpg 1024x575 1


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-
पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तीमध्ये संपूर्ण राज्यभरातील आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ संपर्कासाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्र मंत्रालय मुंबई, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, महानगरपालिका नियंत्रण कक्ष आणि रेल्वे नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सतीशकुमार खडके यांनी जाहीर केले आहेत.

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र मंत्रालय, मुंबई
आपत्ती व्यवस्थापन केंद्र – 9321587143, दूरध्वनी: 022- 220227990, 022- 22794229, 022- 22023039, आपत्कालीन संपर्क – 1070
ई-मेल [email protected]

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक :-
मुंबई शहर- ०२२-२२६६४२३२, मुंबई उपनगर- ०२२-६९४०३३४४, ठाणे – ०२२-२५३०१७४० /९३७२३३८८२७, पालघर – ०२५२५-२९७४७४/ ०२५२५-२५२०२०, रायगड – ०२१४१-२२२०९७, रत्नागिरी – ०२३५२-२२२२३३ / २२६२४८, सिंधुदुर्ग- ०२३६२-२२८८४७, नाशिक – ०२५३-२३१७१५१, अहिल्यानगर – ०२४१-२३२३८४४, धुळे- ०२५६२-२८८०६६, नंदुरबार – ०२५६४-२१०००६, जळगाव – ०२५७-२२१७१९३/२२२३१८०, पुणे – ०२०-२६१२३३७१, सोलापूर – ०२१७-२७३१०१२, कोल्हापूर – ०२३१-२६५२९५४, सांगली – ०२३३-२६००५००, सातारा- ०२१६२-२३२३४९/२३२१७५, छत्रपती संभाजीनगर- ०२४०-२३३१०७७, धाराशिव- ०२४७२-२२७३०१, हिंगोली – ०२४५६-२२२५६०, परभणी – ०२४५२-२२६४००,बीड- ०२४४२-२९९२९९, नांदेड – ०२४६२-२३५०७७, जालना- ०२४८२-२२३१३२, लातूर- ०२३८२-२२०२०४, अमरावती- ०७२१-२६६२०२५, यवतमाळ – ०७२३२-२४०७२०, वाशिम- ०७२५२-२३४२३८, अकोला- ०७२४-२४२४४४४, बुलढाणा- ०७२६२-२४२६८३, नागपूर – ०७१२-२५६२६६८, वर्धा- ०७१५२- २४३४४६/२९९०१०, चंद्रपूर – ०७१७२- २७२४८०/२५००७७, गोंदिया – ०७१८२- २३०१९६, भंडारा- ०७१८४- २५१२२२, गडचिरोली- ०७१३२- २२२०३१/२२२०३५

महानगरपालिका नियंत्रण कक्ष क्रमांक
बृहन्मुंबई – ०२२-२२६९४७२५/२७, २२७०४४०३/१९१६/९८३३८०६४०९, ठाणे – ०२२-२५३७१०१०/८६५७८८७१०१/ ०२/ ७५०६९४६१५५, नवी मुंबई – ०२२-२७५६७२८१, भिवंडी – ०२५२२-२५००४९/२३२३९८, कल्याण – ०२५१-२२११३७३, मीरा भाईंदर- ०२२-२८१९२८२८/२८११७१०२, उल्हासनगर – ०२५१-२७२०१४९/२७२०१४३, वसई-विरार – ०२५०-२३३४५४७, पनवेल – ०२२-२७४५८०४०, नाशिक – ०२५३-२५७१८७२/२३१७५०५, मालेगाव – ०२५५४- २३४५६७, अहिल्यानगर-०२४१- २३२९५८१/०२४१- २३२३३७०, धुळे- ०२५६२-२८८३२०, जळगाव – ०२५७-२२३७६६६, पुणे- ०२०-२५५०६८००/१/२/३, पिंपरी-चिंचवड – ०२०-६७३३११११, सोलापूर – ०२१७-२७४०३३५, कोल्हापूर- ०२३१-२५३७२२१, सांगली-मिरज-कुपवाड – ०२३३-२९५०१६१, छत्रपती संभाजीनगर – ०२४०-१५५३०४, परभणी – ०२४५२-२२३१०१, नांदेड- ०२४६२-२३४४६१, लातूर- ०२३८२-२४६०७७/२४६०७५, अमरावती – ०७२१-२५७६४२६, अकोला – ०७२४-२४३४४६०, नागपूर – ०७१२-२५५१८६६/७०३०९७२२००, चंद्रपूर – ९८२३१०७१०१ / ८९७५९९४२७७, ०७१७२-२५९४०६/२५४६१४

रेल्वे नियंत्रण कक्ष समन्वय अधिकारी
कोकण रेल्वे- बेलापूर हेड क्वाटर कंट्रोल रूम- ९००४४४७१९९
पश्चिम रेल्वे- डेप्युटी पंक्च्युयालिटी – ९००४४९९०९९
मध्य रेल्वे- सेफ्टी काऊंसिलर आपत्ती व्यवस्थापन- ८८२८११००५०

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धुळे प्रकरणात एक अधिकारी निलंबित, विश्रामगृहाच्या रुममध्ये मिळाले इतक्या नोटांचे बंडल

Next Post

तूर खरेदीला केंद्र सरकारकडून २८ मेपर्यंत मुदतवाढ…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

CM
मुख्य बातमी

विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्यमंत्र्यांनी अशा दिल्या शुभेच्छा….

ऑक्टोबर 2, 2025
jalaj sharama
स्थानिक बातम्या

अनुकंपासह एमपीएससीच्या शिफारसपात्र ४८५ उमेदवारांना मिळाली नोकरीची संधी

ऑक्टोबर 2, 2025
rain1
महत्त्वाच्या बातम्या

८ ऑक्टोबर पासून राज्यातून मान्सून निरोप घेणार…

ऑक्टोबर 2, 2025
प्रातिनिधीक संग्रहित फोटो
इतर

नगरपरिषद, नगरपंचायती प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

ऑक्टोबर 2, 2025
Untitled
संमिश्र वार्ता

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत

ऑक्टोबर 2, 2025
st bus
महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील पूरपरिस्थितीमुळे १० टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द…

ऑक्टोबर 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या कार्यास गती येईल, जाणून घ्या, गुरुवार, २ ऑक्टोंबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 2, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
संमिश्र वार्ता

कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक धोरण….राज्यभरातील या १८ रुग्णालयांमध्ये मिळणार दर्जेदार उपचार

ऑक्टोबर 1, 2025
Next Post
Untitled 44

तूर खरेदीला केंद्र सरकारकडून २८ मेपर्यंत मुदतवाढ…

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011