सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मनसेची १३ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर…नाशिक पश्चिम मधून दिनकर पाटील यांना उमेदवारी

by India Darpan
ऑक्टोबर 23, 2024 | 8:25 pm
in स्थानिक बातम्या
0
Untitled 76

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : मनसेने १३ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत नाशिक पश्चिम मधून दिनकर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील हे बंड करुन मनसे कडून उमेदवारी करणार असल्याची चर्चा होती. ती आज खरी ठरली. त्यांनी आज मनसेत प्रवेश केला व त्यांना उमेदवारी देण्यात आली.

भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली ९९ उमेदवारांची यादी रविवारी जाहीर केली. या यादीत नाशिक पश्चिममधून विद्यमान आमदार सीमा हिरे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

कालच त्यांनी निर्धार मेळावा घेतल्यानंतर आज ते मनसेकडून उमेदवारी करण्याचा निर्णय़ घेतला असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर मनसेने आपली तिसरी यादी जाहीर केली. त्या यादीत दिनकर पाटील यांचे नावे पुढे आले आहे.

Untitled 80

आगामी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तिसरी यादी खालीलप्रमाणे….#MNSAdhikrut #विधानसभा_२०२४ pic.twitter.com/97ZRgOmc4u

— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 23, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाविकास आघाडीचा ८५-८५-८५ फॅार्म्युला…मित्रपक्षाला १८ जागा देण्याचा निर्णय

Next Post

या व्यक्तींना व्यापारात लाभाच्या संधी, जाणून घ्या, गुरुवार, २४ ऑक्टोंबरचे राशिभविष्य

India Darpan

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना व्यापारात लाभाच्या संधी, जाणून घ्या, गुरुवार, २४ ऑक्टोंबरचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीतून लाभ मिळतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ जूनचे राशिभविष्य

जून 23, 2025
Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
Screenshot 20250623 191130 WhatsApp

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

जून 23, 2025
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011