बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मनसेचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव….राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

by India Darpan
नोव्हेंबर 23, 2024 | 8:15 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Raj Thackeray


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानसभा निवडणुकीत मनसेने यावेळेस मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे केले होते. पण, या निवडणुकीत मनसेचा दारुण पराभव झाला. विशेष म्हणजे कल्याण ग्रामीणमध्ये गेल्या वेळेस असलेला एकमेव आमदार राजू पाटील यांचा सुध्दा शिंदे गटाचे राजेश मोरे यांनी पराभव केला. तर राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा माहिम मतदार संघातून पराभव झाला. त्यानंतर राज ठाकरे यांची पहिली एक ओळीची प्रतिक्रिया आली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच..

विधानसभेच्या निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत महायुतीने २८८ पैकी २३६ जागेवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडी ४९ जागेवर आघाडी घेतली आहे. इतर ३ जागेवर आघाडी आहे. महायुतीत भाजप १३७, शिवसेना शिंदे गट ५८, अजित पवार गट ४१ जागेवर आघाडी आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेस २०, ठाकरे गट १५, राष्ट्रवादी शरद पवार गट १४ जागेवर आघाडीवर आहे. त्यामुळे हा निकाल सर्वांना धक्का देणार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी एका ओळीत अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच..अशी प्रतिक्रिया दिली आहे.

महायुतीची सरशी
महायुतीची सरशी विधानसभा निवडणुकीत झाली असून त्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होईल हे निश्चित असून त्यात देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळणार आहे. तर शिंदे गट व अजित पवार गटाला उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे. लोकसभेत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. पण, विधासभेत महाविकास आघाडी अपयशी ठरली.

अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच…

— Raj Thackeray (@RajThackeray) November 23, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बागलाण विधानसभेत दिलीप बोरसे यांची दुसऱ्यांदा विजयी घोडदौड; बोरसे घराण्यात चौथ्यांदा आमदारकी…

Next Post

नाशिक जिल्ह्यात १५ विद्यमान आमदारांनाच मिळाली पुन्हा संधी…बघा अंतिम निकालात कोणाला किती मते

Next Post
ELECTION

नाशिक जिल्ह्यात १५ विद्यमान आमदारांनाच मिळाली पुन्हा संधी…बघा अंतिम निकालात कोणाला किती मते

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011