शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मनसेने १८ उमेदवारांची सातवी यादी केली जाहीर…नाशिक जिल्ह्यातून या दोन उमेदवारांना मिळाली संधी

by India Darpan
ऑक्टोबर 29, 2024 | 12:19 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Raj Thackeray


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनसेने १८ उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. या अगोदर सहावी ३२ उमेदवारांची यादी आज जाहीर केली होती. आतापर्यंत मनसेचे १३५ उमेदवार जाहीर झाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने ही यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत नाशिक जिल्ह्यातून नांदगाव – अकबर सलीम सोनावाला, इगतपुरी – काशिनाथ दगडू मेंगाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या अगोदर चार उमेदवार नाशिकमधून घोषित करण्यात आले होते. आता जिल्ह्यात मनसेचे सहा उमेदवार झाले आहे.

1
2

आगामी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सातवी यादी खालीलप्रमाणे….#MNSAdhikrut #विधानसभा_२०२४ pic.twitter.com/GnPxYgofIz

— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 28, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

काँग्रेसची चौथी १५ उमेदवारांची यादी जाहीर…यांना मिळाली उमेदवारी

Next Post

मालेगावमध्ये अद्वय हिरे यांच्यावर गुंडाचा हल्ला…पोलिस स्थानकात तक्रार दाखल

Next Post
hire 11

मालेगावमध्ये अद्वय हिरे यांच्यावर गुंडाचा हल्ला…पोलिस स्थानकात तक्रार दाखल

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011