मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील जाहीर सभेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या सभेत राज ठाकरे यांनी जोरदार भाषण केले. या सभेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करुन मोठी गर्दी केल्यामुळे ही सभा लक्षवेधी ठरली. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ही सभा बघा लाईव्ह…..
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या संभाजीनगर येथील जाहीर सभेचे थेट प्रक्षेपण. #MNSAdhikruthttps://t.co/UrKBmKHrVo
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 1, 2022
–