गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जप्तीची कटुकारवाई थकबाकीदारांनी टाळावी…मनपा आयुक्त मनिषा खत्री

by India Darpan
जानेवारी 28, 2025 | 11:54 pm
in संमिश्र वार्ता
0
nmc


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महानगरपालिका हद्दीतील थकबाकीदार मालमत्ता कर यांनी आपला मालमत्ता कर व पाणीपट्टी वेळेत भरावा. ज्या मिळकतधारकांनी थकीत मालमत्ता कर अद्यापही भरणा केलेला नाही, अशा मिळकतीधारकांची चलत अथवा स्थावर मालमत्ता जप्तीची कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.

मालमत्ता कर थकबाकीदार करदात्यांकरीता, थकबाकीसह चालु मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास, त्यांना लागु असलेल्या शास्ती व इतर फी मध्ये माहे ऑक्टोंबर ते माहे डिसेंबर-2024 करीता 95 टक्के सवलत व माहे जोनवारी 2025 करीता 85 टक्के सवलत योजना राबविणेत आली आहे.

या सवलत योजनेचा लाभ 41046 मिळकतधारकांनी प्राप्त केला आहे. करदात्यांच्या सोईकरीता, मालमत्ता कर व पाणीपट्टी भरणाकरीता दि. 31/03/2025 पावेतो सर्व शनिवार व रविवार आणि सार्वजनिक सुट्टीचे दिवशी, सर्व विभागीय कार्यालये व उपकार्यालयातील नागरी सुविधा केंद्र हे करांचा भरणा स्विकारणेकामी नियमितपणे कार्यालयीन वेळेत सुरु ठेवण्यात येत आहे.

सर्व थकबाकीदार करदात्यांकरीता, सवलतीची शेवटची संधी असल्याने, सदर संधीचा लाभ घेण्यात यावा अन्यथा सवलतीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर नाईलाजास्तव अधिनियमातील तरतुदीनुसार जप्तीची कटुकारवाई करणेत येईल याची थकबाकीदार करदात्यांनी नोंद घ्यावी. असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाने अवकाशातून महाकुंभचे नेत्रदीपक दृश्य टिपले

Next Post

आत्महत्याचे सत्र सुरुच…वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी जीवन संपवले

India Darpan

Next Post
sucide

आत्महत्याचे सत्र सुरुच…वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी जीवन संपवले

ताज्या बातम्या

doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011