शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक मनपा आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी सलग दुसऱ्या दिवशी रामकुंड, पंचवटी परिसराची केली पहाणी…

by India Darpan
डिसेंबर 30, 2024 | 11:34 am
in स्थानिक बातम्या
0
Screenshot 20241230 110356 Facebook 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक मनपा आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी सलग दुसऱ्या दिवशी रामकुंड, पंचवटी परिसराची पहाणी केली. येणारा सिंहस्थ कुंभमेळा आणि रामकाल पथ, नमामी गोदा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर पहाटे पंचवटी भागात पहाणी दौरा केला. या पहाणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.आवेश पलोड,कार्यकारी अभियंता संदेश शिंदे आदींसह अधिकारी सहभागी होते.

सकाळी मनपा आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांचा गोदावरी नदी परिसर पाहणी दौरा संपन्न झाला. या पाहणी दरम्यान शाश्वत पर्यटनाच्या अनुषंगाने पर्यटकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने गोदावरी नदीकाठ परिसर, अहिल्याबाई होळकर पुला खालील पाय-या , वस्त्रांतरगृह , रामकुंड परिसर, अहिल्याबाई होळकर पुलापासून ते गाडगे महाराज पुलापावेतोचा नदी काठ व नदीचा परिसर , पंचवृक्ष परिसर, सितागुंफा परिसर, काळाराम मंदिर व त्यालगतचा शाही मार्ग परिसर त्याचप्रमाणे श्रीराम उद्यानापासून ते रामकुंडा पावेतोचा रस्ता इ. विविध ठिकाणांची पाहणी केली.

पाहणी दरम्यान आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी या परिसराचा विकास करण्याच्या दृष्टीने सुचना दिल्या. तसेच नाशिक शहरातील या परिसराचा जागतिकस्तरावर “आयकॉनिक पर्यटन स्थळ” म्हणून विकास व्हावा यासाठी केंद्र शासनामार्फत मंजुर प्रकल्पात करण्यात येणारी कामे त्याव्दारे स्थानिक अर्थ व्यवस्थेची वाढ व शास्वत पर्यटन हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश साध्य होणार असल्याने शाश्वत पर्यटनाचे पालन करून त्याचा एकूण अनुभव पर्यटकांना देण्यासाठी प्रयत्न करणे कामी “रामकाल-पथ ” प्रकल्प पुर्ण कार्यक्षमतेने कार्यान्वीत करणेकामी विविध सुचना दिल्या. “रामकाल-पथ ” प्रकल्पांतर्गत विविध सुविधायुक्त कामे लेझर शो, पाण्याचे कारंजे-फवारे, बोटींग, तात्पुरते वस्त्रांतरगृह , पिण्याच्या पाण्याची सुविधा, पार्किग सुविधा, नो व्हेईकल झोन,नो प्लास्टीक झोन त्याच प्रमाणे रामकुंड येथे स्नानासाठी योग्य पाण्याचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने कामे तसेच रामायणातील विविध प्रसंग, म्युरल्स, पुतळे, भिंतीचित्रे, कमानी , दिपस्तंभ व आकर्षक वि्द्युत रोषणाई याव्दारे संपूर्ण परिसराचे सुशोभिकरण करणे कामी हाती घेण्यात आलेला प्रकल्प पुर्ण करणेबाबत सुचना दिल्या.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांशी साधला संवाद

Next Post

धक्कादायक…शिक्षिकेने दहावीच्या विद्यार्थ्यांवर शाळेच्या स्टाफ रुममध्येच केला लैगिंक अत्याचार

Next Post
crime1

धक्कादायक…शिक्षिकेने दहावीच्या विद्यार्थ्यांवर शाळेच्या स्टाफ रुममध्येच केला लैगिंक अत्याचार

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011