शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मनमाड मधील जुन्या पिढीतील प्रसिध्द डॅाक्टर विद्याधर मालते यांचे निधन

by India Darpan
नोव्हेंबर 14, 2024 | 12:22 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20241114 WA0208


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड मधील जुन्या पिढीतील प्रसिध्द डॅाक्टर, राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या इंडियन हायस्कुलचे पदाधिकारी डॅा. विद्याधर मालते यांचे आज पुणे येथे निधन झाले.

मनमाड शहरात आपल्या वैद्यकिय सेवेमुळे ते प्रसिध्द होते. ही सेवा करत असतांना त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातही योगदान दिले. ते रोटरीचे माजी अध्यक्ष, त्याचप्रमाणे सार्वजनिक वाचनालयाचे पदाधिकारी होते.

शहरात सामाजिक जाण असणारे डॅाक्टर म्हणून त्यांची ओळख होती. ते बिनधास्तपणे व परखडपणे आपली मते मांडत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आमदार समर्थकांनी जाळल्या शंभर गाडया…पोलिसांवर दगडफेक

Next Post

गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेत अचानक स्फोट

Next Post
Screenshot 20241114 134501 Chrome

गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेत अचानक स्फोट

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011