गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ रविवारी मनमाड शहरात भव्य प्रचार रॅली….

by India Darpan
नोव्हेंबर 9, 2024 | 8:44 pm
in स्थानिक बातम्या
0
sameer bhujbal

मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भयमुक्त नांदगाव प्रगत नांदगावसाठी उमेदवारी करत असलेले लोकप्रिय अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ त्यांच्या प्रमुख उपस्थितीत मनमाड शहरात भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीसाठी नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दिपक गोगड यांनी केले आहे.

अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ रविवार दि.१० नोव्हेंबर रोजी मनमाड शहरात सकाळी १०.३० वाजता रॅलीला सुरुवात होणार आहे. समीर भुजबळ हे सकाळी १०.३० वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून रॅलीला सुरुवात करणार आहे. त्यानंतर समीर भुजबळ यांच्यासह प्रमुख उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतील. त्यानंतर रॅली पुढे मार्गस्थ होऊन एकात्मता चौक नुक्कड पान स्टॉल चौकातून पुढे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहे.

त्यानंतर भाग्यलक्ष्मी बँकेसमोरून रॅली महालक्ष्मी चौकातून रॅली पुढे जाईल. याठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला ते अभिवादन करतील. पुढे महालक्ष्मी चौक – तेली गल्ली -नीलमणी गणेश मंदिर सराफ बाजार – सरदार पटेल रोड हून छ. शिवाजी महाराज चौक येथे रॅली आल्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करतील.

त्यानंतर इंडियन हायस्कूल रस्त्याने दादासाहेब गायकवाड चौक – बावन नंबर येथे रॅली पोहचून क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येईल. तेथून महात्मा फुले पुतळा, भगतसिंग मैदान रस्ता, नेहरू भवन
चौक, सुभाष रोड मार्गे जैन मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे भारत जनरल स्टोअर रस्त्याने राम मंदिरकडे रॅली मार्गस्थ होईल. त्यानंतर शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, तुफान चौक येथे रॅलीचा समारोप होईल. या रॅलीसाठी नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दिपक गोगड यांनी केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धक्कादायक…३१ वर्षीय युवकाची खत प्रकल्पा समोरील बाजूस निर्घृण हत्या

Next Post

शाही घराण्यासाठी खंडणी वसुली…मोदी यांचा गांधी घराणे व काँग्रेसवर आरोप

Next Post
modi 111

शाही घराण्यासाठी खंडणी वसुली…मोदी यांचा गांधी घराणे व काँग्रेसवर आरोप

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011