सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

थरारक….मनमाडमध्ये वीज पडल्याने नारळाच्या झाडाने घेतला पेट (बघा व्हिडिओ)

by India Darpan
मार्च 7, 2023 | 10:22 pm
in स्थानिक बातम्या
0
20230307 221220

मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा )- शहरातील वसंत हौसिंग सोसायटी मधील पंजाब हॅाटेलचे मालक गुरुदीपसिंग कांत यांच्या बंगल्यातील नारळाच्या झाडावर वीज पडल्याने नारळाच्या झाडाने पेट घेतला, शहरात रात्री आठ ते साडे आठ वाजेच्या दरम्यान अचानक विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर १५ ते २० मिनिट झालेल्या जोरदार पावसाने वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान जिल्ह्यातील चांदवड, येवला, कळवण येथे सायंकाळी हलक्या स्वरूपाची गारपीट व पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सावधान! पुढील २ दिवस सतर्कतेचे; असा आहे हवामान अंदाज

Next Post

येवल्यात दुभाजकाला धडकून तवेरा गाडी पलटी; एक जण ठार तीन जण गंभीर जखमी

India Darpan

Next Post
IMG 20230307 WA0360 1 e1678210771846

येवल्यात दुभाजकाला धडकून तवेरा गाडी पलटी; एक जण ठार तीन जण गंभीर जखमी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011