अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागात आज दुपारी पासून पावसाने हजेरी लावली आहे,काही भागात विजांचा कडकडाट सह पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील येवला,मनमाड,लासलगाव या भागात दुपार पासून पाऊस थांबुन थांबून पडतोय.येवला तालुक्यातील आडगाव रेपाळ येथील शेतकरी विजय तनपुरे यांच्या शेतात वीज पडल्याने त्यांचा बैल यात मृत्यू पावला आहे,