मनमाड ( इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगाव येथील विविध कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर ते मनमाड येथे पोहचले. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. माजी मंत्री दादा भुसे, नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूंनी गर्दी होती. बघा हा स्वागताचा व्हिडिओ….