बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आंब्याची कोय फेकून देताय का? थांबा, आधी हे जाणून घ्या

by India Darpan
मे 15, 2022 | 5:00 am
in राज्य
0
mango seeds

मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
दरवर्षी उन्हाळा आला की, सगळीकडे आपल्या आंबे दिसू लागतात. आंबे सर्वांनाच आवडतात, काही नागरिकांसाठी आंब्याशिवाय उन्हाळा अपूर्ण वाटत असतो. आंबा केवळ चवीसाठी नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, प्रत्येकजण आंबा मोठ्या उत्साहाने खातो आणि खाल्ल्यानंतर लगेचच त्याच्या कोयी कचऱ्यात टाकतात. परंतु आंब्यासोबतच त्याच्या कोयीही खूप फायदेशीर आहेत. आंब्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, ते शरीराला अनेक रोगांशी लढण्यास मदत करतात. जाणून घेऊ या आंब्याच्या कोयीचे फायदे…

आंब्याची कोय ही हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात. यासाठी आंब्याच्या कोयीच्या पावडरचे सेवन फायदेशीर ठरू शकते.
रोज पोट बिघडण्याच्या समस्येतून जावे लागते. डायरियाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आंब्याच्या कोयी उपयुक्त ठरू शकतात. पोट बिघडल्यास आंब्याची कोय वाळवून पावडर बनवा आणि एक चमचा पाण्यासोबत घ्या.
आंब्याची कोय कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यासाठी उपयुक्त आहेत. कोयीची पावडर कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.

आंब्याच्या कोयीची पावडरने सकाळ-संध्याकाळ दात घासल्याने दात मजबूत होतात. याशिवाय जेव्हा दातांमधून रक्त यायला लागते, येते तेव्हा आंब्याची पावडर मदत करू शकते.
महिलांसाठी मासिक पाळीतील ४ ते ५ दिवस खूप कठीण असतात. प्रत्येकाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. काही महिलांना खूप रक्तस्त्राव होतो, अशा परिस्थितीत आंब्याच्या कोयीची पूड मदत करू शकते. याशिवाय दुखण्यापासूनही आराम मिळतो.
आंब्यामध्ये प्रथिने, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. वजन नियंत्रणासाठी आंब्याच्या कोयीची पावडर खूप फायदेशीर ठरते. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पोट भरले जाते आणि वारंवार भूक लागत नाही.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘मंत्री म्हणूनही मोठं काम करु शकलो नाही’, मंत्री दत्तात्रय भरणे असं का म्हणाले?

Next Post

जगभरातील पर्यटकांसाठी खुले झाले हे वादग्रस्त बेट; असं काय आहे तेथे?

Next Post
las vegas

जगभरातील पर्यटकांसाठी खुले झाले हे वादग्रस्त बेट; असं काय आहे तेथे?

ताज्या बातम्या

Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
oplus_1048578

या कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरचे फेसलिफ्ट मॉडेल केले लाँच…

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011