अजय सोनवणे, मालेगाव
मालेगावमध्ये दुचाकी चोरांनी धुमाकूळ असून नियमित होणाऱ्या दुचाकीच्या चोरीच्या घटनेने दुचाकीधारकांना चांगलाच धसका घेतला असून मालेगावच्या कॅम्प पोलीस स्थानक हद्दीतून प्रयास हॉस्पिटल शेजारच्या महावीर आपर्टमेंटमधून सतीश महाजन यांची दुचाकी चोरी झाल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून मास्क लावून आलेल्या चोरट्याने काही क्षणात दुचाकी चोरून नेली.दुचाकी चोर सीसीटीव्हीत कैद झाला आहे.अगदी स्वताची दुचाकी असल्याच्या अभिर्भावात चोरट्याने दुचाकी सरातपणे चोरून नेली..(गाडी चोरून नेणारा चोरटा cctv )
https://youtube.com/shorts/1EF94N3NQVg