मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव येथील जनअधिकार मंच तर्फे भूईकोट किल्ल्या पासून २१०० फुट तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी सुट्टीवर आलेल्या भारतीय सैन्यातील दोन जवानांना घोड्यावर बसवत त्यांचा सन्मान करण्यात आला.
या रॅलीत मालेगाव येथील वरिष्ठ पोलिस, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. या रॅलीत सर्वधर्मिय बांधव सामील झाले. त्यांनी खांद्यावर तिरंगा घेऊन या रॅलीत एकात्मतेचा संदेशही दिला. या तिरंगा रॅलीचा मोसम पुलावरील शौर्य तिर्थावर समारोप करण्यात आला.
Malegaon tricolor rally 2100 feet video
Nashik District Rural City Independence Day