गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सरकार बदला, नशीब बदलून दाखवतो…मालेगावच्या सभेत ठाकरे यांचा शब्द

by India Darpan
नोव्हेंबर 16, 2024 | 6:07 am
in मुख्य बातमी
0
Untitled 37

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मालेगावः शेतकऱ्यांना परत एकदा मी कर्जमुक्त करून दाखवणार म्हणजे दाखवणारच असा निर्धार करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, ‘सोयाबीनला हमी भाव देणार आहे. आठ दिवसांनी तुम्ही सरकार बदलून दाखवा, मी तुमचे नशीब बदलून दाखवतो,’असे आश्वस्त केले. तुम्ही केवळ सरकार नाही बदलणार, तर तुमचे नशीबदेखील बदलवणार असल्याचे ते म्हणाले.

मालेगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. काळोख बदलण्यासाठी तुमच्या हातात मशाल दिली आहे. गद्दारांचा भ्रष्ट कारभार बदलण्यासाठी, जाळण्यासाठी तुमच्या हाती मशाल दिली आहे. आपल्यासमोर गद्दार तर उभा आहेच; पण अजून दोन मांजर उभे आहेत त्यांना मध्ये येऊ देऊ नका. भाजपच्या पोटात गोळा आला आहे, असे सांगून ठाकरे म्हणाले, की आजही मुस्लिम बांधव येऊन भेटत आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणतात धर्मयुद्ध करा; पण आधी कर्म सांग. मग, धर्मयुद्ध कर. मी पुन्हा विजयाच्या सभेसाठी येईल. अद्वय हिरे यांना निवडून द्या. गद्दार सांगतो, की माझे माझी आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध आहेत, ते मी तोडून टाकले आहेत. यापुढे कोणताही गद्दार मालेगावात निवडून येणार नाही. तुमच्या मतदार संघाला लागलेला कलंक पुसून टाकायची संधी आहे. गद्दाराने किती पैसा वाटला, कारण त्यांच्याकडे पैशाचा महापूर आहे, त्या पैशात तुमचे आयुष्य विकू नका.

गेल्यावेळी मी गद्दारांवर काही बोललो नव्हतो. तेव्हा गद्दाराने दाखवले, की मी काही बोललो नाही. आज मात्र गद्दारांचा ‘ भुसा’ पाडणार असल्याचे म्हणत ठाकरे यांनी दादा भुसे यांच्यावर टीका केली. अन्नाची शपथ घेवून सांगतो, गद्दारी करणारी ही ओलाद गाडल्याशिवय राहणार नाही, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला. ज्याने खोट्या केसेस केल्या, तो किती मोठा ‘दादा’ असू दे त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय मी राहणार नाही, असे सांगून ते म्हणाले, की माझे वडील चोरले. पक्ष चोरला. तुमच्या वडिलांचे कर्तृत्व काय, असा सवाल ठाकरे यांनी केला. महाराष्ट्रातील शिवसेना लुटून तुम्ही गुजरातला दिली, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘बटेंगे’ला अजितदादांचा पुन्हा विरोध

Next Post

जीव धोक्यात घालून युवकाने वाचवले दोन चिमुरड्यांचे प्राण

Next Post
fire 1

जीव धोक्यात घालून युवकाने वाचवले दोन चिमुरड्यांचे प्राण

ताज्या बातम्या

jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011