बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मालेगाव महानगरपालिकेच्या १५ अधिकारी, कर्मचारी विरुध्द गुन्हा दाखल…२० लाखाचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका

by India Darpan
ऑगस्ट 26, 2024 | 10:17 pm
in संमिश्र वार्ता
0
acb

मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव महानगरपालिकेच्या प्रत्यक्ष कामावर झालेला खर्च आणि कामे तपासुन पाहणे ही प्रशासकीय जबाबदारी असतांना ती जाणीवपुर्वक टाळुन ठेकेदाराला २० लाख ६८ हजार ६०७ रुपये अदा करुन आर्थिक नुकसान केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मालेगाव महानगरपालिकेच्या १५ अधिकारी व कर्मचा-यांविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले की, आरोपीत यांनी स्वतःचे पदाचा व अधिकारांचा दुरूपयोग करून त्यांना नेमुण दिलेले काम न करता बी. वाय. शाह फर्मचे ठेकेदार सोहेल अब्दुल रहेमान मासुमअली शाह यांना त्यांनी केलेल्या कामाचे मुल्यमापन न करता शासन निधीचा योग्य प्रकारे सुविनीयोग होण्यासाठी प्रत्यक्ष कामावर झालेला खर्च आणि कामे तपासुन पाहणे ही आरोपीतांची प्रशासकीय जबाबदारी असतांना ती जाणीवपुर्वक टाळली.

त्यांनी सदर देयकांची रक्कम बी. वाय. शहा फर्मचे ठेकेदार सोहेल अब्दुल रहेमान मासुमअली शहा यांना अदा करून गुन्हेगारी वर्तन करून स्वतःचा आर्थिक फायदा करून शासनाचे तसेच मालेगांव महानगर पालिकेच्या निधीतील रक्कम रू. 20,68,607/- रुपयाचे आर्थिक नुकसान (अपहार) केल्याचे चौकशी दरम्यान निष्पन्न होत आहे. तरी प्रस्तुत प्रकरणात वर नमुद 1 ते 15 आरोपीत यांचेविरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक सन 1988 चे कलम 13 (1) (अ) सह व भा.दं.वि. कलम 409, 420, 468, 471, 34 अन्वये दिनांक 26/०८/२०२४ रोजी 20.16 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भ्रष्टाचार कारवाई*
युनिट – नाशिक
तक्रारदार- नितीन नारायण पाटील, पोलीस निरीक्षक नेमणुक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक
आलोसे- 1) श्री. कैलास राजाराम बच्छाव, शहर अभियंता, मालेगांव मनपा,
2) श्री. मुरलीधर हरी देवरे (सेवानिवृत्त), तत्कालीन कनिश्ठ अभियंता , मालेगांव मनपा
3) श्री. संजय जनार्दन जाधव तत्कालीन कनिश्ठ अभियंता, मालेगांव मनपा
4) श्री. राजेंद्र काषिनाथ बाविस्कर (सेवानिवृत्त) तत्कालीन उप अभियंता, मालेगांव मनपा
5) सोहेल अब्दुल रहेमान मासुमअली शहा खाजगी इसम
6) श्री दिनेश आनंदराव जगताप, विभाग प्रमुख, के.बी.एच. पाॅलेटेक्नीक,
मालेगांव
7) श्री. निलेष हिरामण जाधव, तत्कालीन कनिश्ठ लिपिक, मालेगांव महानगर
पालिका
8) श्री. अषोक ओंकार म्हसदे,तत्कालीन लेखा परिक्षक(सेवानिवृत्त),
मालेगांव महानगर पालिका
9) श्री. सुहास वसंत कुलकर्णी, तत्कालीन कनिश्ठ लिपिक, मालेगांव महानगर पालिका
10) श्री. कमरूद्दीन षमषुद्दीन षेख, तत्कालीन लेखा अधिकारी
(सेवानिवृत्त), मालेगांव महानगर पालिका
11) श्री. सुनिल दत्तात्रय खडके, तत्कालीन कनिश्ठ लिपिक, मालेगांव
महानगर पालिका,
12) श्री. मधुकर अषोक चैधरी, कनिश्ठ लिपिक, (सेवानिवृत्त), मालेगांव मनपा
13) श्री. उत्तम माधवराव कावडे, मुख्य लेखा परिक्षक (सेवानिवृत्त), मालेगांव
महानगर पालिका
14) श्री. केदा रामदास भामरे, कनिश्ठ लिपिक, मालेगांव महानगर पालिका
15) श्री. कृश्णा वळवी (मयत), तत्कालीन उपायुक्त
*राजाराम बच्छाव, श्हर अभियंता

*इतर भ्रष्टाचार रक्कम- रू. 20,68,607/- (वीस लाख अडुसष्ठ हजार सहाशे सात रूपये)
*तपास अधिकारी – राजेंद्र सानप, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक . मोबा.नं. 8208971207
*मार्गदर्शक– 1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 919371957391

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी आर्थिक जोखीम शक्यतो टाळावी, जाणून घ्या, मंगळवार, २७ ऑगस्टचे राशिभविष्य

Next Post

मुख्यमंत्र्यांकडून या महामार्गाची पाहणी…दिले हे निर्देश

India Darpan

Next Post
मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणी 1

मुख्यमंत्र्यांकडून या महामार्गाची पाहणी…दिले हे निर्देश

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011